IBPS bharti 2023: IBPS अंतर्गत तब्बल 3 हजार 49 जागा भरण्यासाठी विविध बँकांमध्ये होणार भरती असा करा आपला अर्ज सोप्या पद्धतीने

Table of Contents

IBPS bharti 2023

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. तर,आयबीपीएस (PO) अंतर्गत 3 हजार 49 तब्बल रिक्त जागांसाठी पदभरती प्रक्रिया होणार आहे. आणि या जागा भरण्यासाठी आधीसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरण्यासाठी ही भरती होणार आहे.

🟥Indian Navy Bharti 2023:भारतीय नौदलात होणार भरती!अर्ज प्रक्रियेला आजपासून वेगाने सुरुवात!

⚫बँक ऑफ बडोदा
⚫बँक ऑफ इंडिया
⚫बँक ऑफ महाराष्ट्र
⚫कॅनरा बँक
⚫सेंट्रल बँक ऑफ इंडिया
⚫इंडियन बँक
⚫इंडियन ओव्हरसीज बँक
⚫पंजाब नॅशनल बँक
⚫पंजाब आणि सिंध बँक
⚫यूको बँक
⚫युनियन बँक ऑफ इंडिया
⚫बॅंका आयबीपीएस भरती

🔴🪀 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

चला तर बघुयात या मेगाभरती अंतर्गत कोणकोणत्या बँकांमधील पदे भरण्यात येणार आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेमधून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असायला पाहिजे.20 ते 30 वर्षांदरम्यान उमेदवाराचे वय असावे. SC/ ST/ PWD उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.तर OBC
उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

👆TIFR Mumbai Recruitment:टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत होणार पदभरती

💁‍♀️ बघुयात माहिती अर्जशुल्काविषयी:
🔴General/OBC=850 रुपये
🔴SC/ ST/ PWD=175 रुपये

उमेदवारांना या भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचे असेल तर प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यातील परीक्षा पार कराव्या लागणार आहे.

या पदभरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून 21 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

🔴पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
🔴मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023

🌟 click here 👇🏿👈📲

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment