IGI एव्हिएशन भरती 2023 : 35 हजार पगार ग्राहक सेवा प्रतिनिधी 1086 जागा पात्रता वय पहा इथे IGI Aviation Recuriment 2023

IGI Aviation Recuriment 2023

ग्राहक सेवा प्रतिनिधी पदांची भरती 2023 संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
१. रिकाम्या जागा नाव (empty Seats )-( ग्राहक सेवा प्रतिनिधि २०२३)
२. वेतन , पगार,(payment)– २५,००० /३५, ०००₹दरमहिना
३. शिक्षण योग्यता (education) – १२वी पास (HSC)
४. भरती श्रेणी( recruitment category)– (केंद्र सरकार)
५. भरती विभाग(Recruitment Department) – igi aviation services pvt.Ltd आयजीआय एव्हिएशन सर्व्हिस.२०२३.
६. भरती प्रकार (Type of recruitment)– सरकारी/ निमसरकारी आहे.
७. अर्ज पद्धत – ऑनलाईन (online)☜(⁠↼⁠_⁠↼⁠)सुविधा उपलब्ध आहे.
८. वय मर्यादा ( Age Limit)-१८ -३० years.
९. अर्ज सुरू दिनांक( start date apply)- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सुरुवात चालु आहे. ऑनलाईन
१०. निवड प्रक्रिया ( selection process)- लेखी परीक्षा easy (WrittenExam simple 2023.)
११. नोकरीचे ठिकाण – आपला संपुर्ण भारत (All India)
१२. अंतिम दिनांक भरती अर्ज – २१ जुन २०२३ अंतिम तारीख (Last Date)
१३ .PDF download – जाहिरात प्रसिद्ध क्लिक करा (सर्व माहिती)☜(⁠↼⁠_⁠↼⁠)
IGI Aviation Recuriment 2023

Leave a Comment