NCC इंडीयन आर्मी मधे अर्ज प्रकिया आजपासुन सुरू बघा तुम्ही आहात का पात्र असा करा आँनलाईन अर्ज Indian Army Bharti 2023

NCC इंडीयन आर्मी मधे अर्ज प्रकिया आजपासुन सुरू बघा तुम्ही आहात का पात्र असा करा आँनलाईन अर्ज Indian Army Bharti 2023

Table of Contents

नमस्कार मित्रांनो सर्व प्रथम तुमचे सर्वांचे आमच्या Maharashtraboardsolution.org🚩या मराठी पोर्टल वर स्वागत आहे. नुकतीच NCC भरती इंडियन आर्मी मद्ये एकूण ५५ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.तुम्ही सर्व जण आँनलाईन पद्धती द्वारे अर्ज करू शकता . पात्र असाल तर ही संधी गमवु नका खालिल प्रमाणे तुमचा अर्ज करा आणि जॉब मिळवा सर्व माहिती जसे अर्ज, जाहिरात, अधिकृत संकेतस्थळ,वय मर्यादा, पदाचे नाव, एकूण पदसंख्या , शैक्षणीक पात्रता, पगार,अर्ज पद्धत, Indian army NCC bharti बद्दल सर्व सविस्तर माहितीसाठी संपूर्ण पोस्ट वाचणे आवश्यक आहे.
मित्रांनो सर्व्ह माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि जाहिरात व्यवस्थित वाचुन डाउनलोड करून घेऊ शकता सविस्तर माहिती पुढीप्रमाणे आहे.

🙋🏻‍♂️📢⏲️लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा💥⬇️

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा येथे क्लिक करा 💙

✅PDF जाहिरात, आँनलाईन अर्ज, अधिकृत साईट सर्व माहिती खालील प्रमाणे आहे.⤵️

💥PDF↪️ क्लिक करा जाहिरात बघा

💥आर्मी अधिकृत साईट ↪️ क्लिक करा

💥ऑनलाईन अर्ज APPLY ↪️ क्लिक करा

📢Indian Army NCC Recruitment 2023

FAQs NCC Recruitment [आर्मी भरती]

🔸NCC भरती एकूण जागा कीती आहेत ?

उत्तर – 55 जागा

🔸NCC भरती वयमर्यादा किती असावी?

उत्तर – 19 year to 25 वर्ष असावे

🔸NCC भरती पगार 2023?

उत्तर – 56,000 ते 2,50,000

🔸NCC अर्ज पद्धत 2023?

उत्तर – आँनलाईन पद्धत

🔸NCC भरती पदांचे नाव काय आहे?

उत्तर- ५५ NCC विशेष प्रवेश योजना पद्दाचे नाव.

🔸NCC भरती अर्ज सुरू होण्याची दिनांक?

उत्तर – 5 जुलै 2023

🔸NCC भरती अर्ज करण्याची शेवटची दिनांक 2023?

उत्तर -3 ऑगस्ट 2023 ही आहे.

🔸NCC भरती शैक्षणीक पात्रता काय आहे?

उत्तर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 50% गुणासह

🔸NCC भरती अर्ज करण्याची  सम्पूर्ण पद्धत ?

उत्तर – आँनलाईन पद्धत , आर्मीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा इतर कोणत्याही वेबसाईट वरून अर्ज केल्यास तो मान्य केल्या जाणार नाही

↪️ NCC बद्दल तुम्हाला माहित आहे का??? 🤔नसेल तर लगेच वाचा 👇

🟣राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps – NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी अतिशय मोलाचे कार्य हे करणारी छात्र सेवा ही संघटना आहे.

🟣तर 26 नोव्हेंबर 1948 ला विशेष हा कायदा मंजूर करून NCC ची स्थापना ही करण्यात आली.आणि आपल्या देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे.

🟣NCC चे चिन्ह 3 रंगांचे असते; लाल, गडद निळा आणि हलका निळा. हे रंग अनुक्रमे भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधित्व करतात. 17 कमळ 17 निदेशालयांना सूचित करतात.

🟣राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी हा शाळा व कॉलेजमध्ये यापुढे वैकल्पिक विषय म्हणून राहणार आहे, याविषयाची सक्ती नसून, त्याला श्रेयांक देण्यात येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि सीबीएसई बोर्डाशी संलग्न सर्व शाळा लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहेत.

Leave a Comment