Indian Coast Guard Recruitment 2023:भारतीय तटरक्षक दलात होणार भरती!350जागा रिक्त असा करा अर्ज!

Indian Coast Guard Recruitment 2023:भारतीय तटरक्षक दलात होणार भरती!350जागा रिक्त असा करा अर्ज!

नमस्कार, भारतीय तटरक्षक दलात(ICG) 350 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. आणि या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सूचना देण्यात आलेली असून 27 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे. या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

◾ पदानुसार जागा पुढीप्रमाणे:

1️⃣ या पदभरतीमध्ये नाविक (जनरल ड्युटी-GD) पदाच्या एकूण 260 जागा उपलब्ध आहे.

2️⃣ नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) पदाच्या एकूण 30 जागा उपलब्ध आहे.

3️⃣ यांत्रिक (मेकॅनिकल) पदाच्या एकूण 25 जागा उपलब्ध आहे.

4️⃣ यांत्रिक (इलेक्ट्रिकल) पदाच्या एकूण 20 जागा उपलब्ध आहे.

5️⃣ यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या एकूण 15 जागा उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता:

नाविक (GD) या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) असणे गरजेचे आहे.
नाविक (DB) पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यांत्रिक पदासाठी:

10वी & 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे.

SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.OBC उमेदवारांना ०३ वर्षे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.

अर्ज फी:

💵General/OBC उमेदवारांसाठी ₹300 अर्ज फी आहे.
💵SC/ST उमेदवारांना अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही.

वय=जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2006 च्या
दरम्यान.

शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ व PDF
जाहिरात तपासा.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment