Indian Navy Bharti 2023:भारतीय नौदलात होणार भरती!अर्ज प्रक्रियेला आजपासून वेगाने सुरुवात!

Indian Navy Bharti 2023:भारतीय नौदलात होणार भरती!अर्ज प्रक्रियेला आजपासून वेगाने सुरुवात!

Indian Navy Bharti 2023

नमस्कार मित्रांनो, आजची महत्वाची अपडेट म्हणजेच भारतीय नौदल अकादमी मध्ये 35 रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे.आणि यासाठी आधीसुचना देखील प्रसिध्द करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे 2023 पासून सुरुवात होणार आहे. चला तर बघुयात या भरती विषयी माहिती.

Indian Navy Bharti 2023:‘SSC एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान)’च्या जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने
20 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता – M.Sc/ BE/ B.Tech/ M.Tech (संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ संगणक अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/ सॉफ्टवेअर प्रणाली/ सायबर सुरक्षा/ सिस्टम प्रशासन आणि नेटवर्किंग/ संगणक प्रणाली आणि नेटवर्किंग/ डेटा विश्लेषण/ कृत्रिम बुद्धिमत्ता)
किंवा बीसीए/ बीएससी (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान) सह एमसीए

🔗अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
🔗भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा
🔗अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

PDF जाहिरात – Indian Naval Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (4 ऑगस्ट 2023पासून) – Online Application
अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in

Leave a Comment