Indian Post Recruitment 2024:पोस्ट ऑफिसमध्ये 10वी पाससाठी होणार पदभरती;या तारखेपर्यंत 10वी पास उमेदवारांना करता येणार अर्ज!

Indian Post Recruitment 2024

भारतीय डाक विभागाने उत्तर प्रदेशातील 78 पदांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये ड्राइवर (साधारण ग्रेड)या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.चला तर बघुयात संपूर्ण माहिती.

Indian Post Recruitment 2024 FAQs:

  • अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहेत?

10 जानेवारी 2024 रोजी अर्ज सुरू होणार आहेत.

  • अर्ज कसा करायचा?

उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

  • अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?*

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

  • पात्रता काय आहे?

उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • वय मर्यादा किती आहे?

उमेदवाराचे वय 18 ते 27 दरम्यान असावे.

  • परीक्षा फी किती आहे?

परीक्षा फी ₹100/- आहे.

  • मिळणारे वेतन किती आहे?

मिळणारे वेतन ₹19,900/- ते ₹63,200/- रुपये दरमहा आहे.

  • निवड प्रक्रिया कशी असेल?

निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात लिखित परीक्षा घेतली जाईल. दुसऱ्या टप्प्यात मुलाखत घेतली जाईल.

  • नोकरी कुठे असेल?

नोकरी उत्तर प्रदेशात असेल.

अधिकृत संकेतस्थळ

PDF जाहिरात

📣 समृद्ध, साक्षर महाराष्ट्राच्या मदतीसाठी!!
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment