Indian Railway Recruitment 2023 10वी ,12वी पासकरू शकतात अर्ज वेतन : 20,000 घाई करा अर्ज भरा

Indian Railway Recruitment 2023:(भारतीय रेल्वे भरती)

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी आम्ही पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. तर आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजेच भारतीय रेल्वे विभागाअंतर्गत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 238 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. तरी मित्र-मैत्रिणींनो ही संधी सोडू नका. आणि या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अर्ज करण्यासाठी लिंक ही दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. मित्र-मैत्रिणींनो या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे आणि अधिसूचनेप्रमाणेच पात्र आणि या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या लेखात दिलेल्या अर्जाच्या लिंकद्वारे तुम्ही अवघ्या काही मिनिटातच अर्ज करू शकता. चला तर बघुयात संपूर्ण माहिती.

Railway Bharti 2023:

Railway Bharti 2023:असिस्टंट लोको पायलट या पदाच्या एकूण २३८ जागा रिक्त आहेत.

चला तर जाणून घेऊया असिस्टंट लोको पायलट साठी निवड झाल्यास वेतन किती मिळणार तर..

मित्र-मैत्रिणींनो या भरतीमध्ये जर तुमची निवड झाली तर भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्स मधील लेव्हल टू-2 प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

पगार:G.Pay 19,000/- (Level-2)

चला तर जाणून घेऊया भारतीय रेल्वे भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं, (I) फिटर (Ii) इलेक्ट्रिशियन (Iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ( Iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (V) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (Vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Vii) मेकॅनिक (मोटर वाहन ) ( Viii) वायरमन ( Ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (X) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (Xi) मेकॅनिक (डिझेल) (Xii) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.

किंवा :- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. असे असल्यास तुम्ही निहसंशय अर्ज करण्यासाठी पात्र आहात.

आणि तसेच जाणून घ्या याव्यतिरिक्त कोण कोण या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

रेल्वे बोर्ड लेटरला अनुसरून 20/08/2001, 28/08/2014 आणि 30/09/2015 रोजीच्या RBE क्रमांक 162/2001 मध्ये रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनांच्या अनुसार या पदांसाठी सूचित केलेल्या पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनो घाई करा आणि अर्ज भरा ही संधी चुकवू नका.

💁‍♀️चला तर जाणून घेऊया वयोमर्यादेविषयी:

वयोमर्यादा:

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराची वय एक जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावी आणि तसेच ओबीसी प्रवर्गासाठी 45 वर्ष तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय हे 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया अशीच होणार:

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
https://chat.whatsapp.com/HEJtgohHHAZ65pQASAGXjd

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
https://telegram.me/maharashtraboardsolution

💁‍♀️चला तर जाणून घेऊया उमेदवारांच्या निवडप्रक्रियेविषयी

सर्वप्रथम तर उमेदवारांची संगणक आधारित चाचणी/लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. आणि त्यानंतर एटीट्यूड टेस्ट, डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट केली जाईल. आणि तसेच सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना सूचित केले जातील.नक्कीच तुम्ही या सर्व टेस्टसाठी तयार असेल तर ही भरती खास तुमच्यासाठीच आहे.

अर्जाविषयी विशेष माहिती:

भारतीय रेल्वे भरतीसाठी अर्जाच्या सर्व तारखा अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या आहेत तरी अर्ज करण्याआधी सर्वांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे विहित तारखे नंतर कुणाचाही अर्ज स्वीकारण्यात येत नाही त्यामुळे सर्वप्रथम जाहिरात वाचा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :येथे क्लिक करा

भरतीची जाहिरात Www.Nwr.Indianrailways.Gov.In या

वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते.

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी: येथे क्लिक करा
Www.Rrcjaipur. In

💥pune Bharti 2023पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी संधी

How to apply for Indian railway recruitment 2023:

सर्वप्रथम संपूर्ण जाहिरात वाचा विहित तारखेच्या आत अर्ज करा अन्यथा अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरा.

Indian railway vacancy FAQs

🤔भारतीय रेल्वे भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?

भारतीय रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे

🤔भारतीय रेल्वे भरती एकूण किती पदांसाठी होणार आहे?

भारतीय रेल्वे भरती एकूण 238 पदांसाठी होणार आहेLeave a Comment