ISRO Recruitment 2023:भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये होणार भरती!अधिसूचना जाहीर!या तारखेपर्यंत करता येणारच अर्ज!

ISRO Recruitment 2023

ISRO Recruitment 2023:भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये होणार भरती!अधिसूचना जाहीर!या तारखेपर्यंत करता येणारच अर्ज!

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो आजची ताजी बातमी म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)अंतर्गत एकूण 35 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली असून भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.‘तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून 21 ऑगस्ट 2023 पर्यंतच अर्ज करता येणार आहे.

ISRO bharti 2023: या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्जाच्या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून ऑनलाईन अर्जामध्ये
प्राप्त झालेला डेटा अंतिम मानण्यात येणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक अर्ज भरा, कारण एकदा अर्ज सादर केल्यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल नंतर करता येणार नाही.

⚫शैक्षणिक पात्रता – 10वी, संबंधित क्षेत्रात ITI/NTC/NAC
⚫वेतनश्रेणी – स्तर ०३ (₹२१,७००–₹६९,१००)

PDF जाहिरात – Indian Space Research Organization Recruitment
ऑनलाईन अर्ज करा – ISRO Recruitment Application
ऑनलाईन नोंदणी करा – Register For Apply

भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

नोंदणी प्रक्रिया

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment