ISRO Recruitment 2023 सुवर्ण संधी तिप्पट मिळणार मानधन इस्त्रो मधे नोकरीची मोठी संधी

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या लेखामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी पदभरती होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.तरी काळजीपूर्वक वाचावी.

ISRO Recruitment 2023 सुवर्ण संधी तिप्पट मिळणार मानधन इस्त्रो मधे नोकरीची मोठी संधी

ISRO Recruitment: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये अनेकांना काम करायची इच्छा असते परंतु हे कसे शक्य होणार याची सविस्तर माहिती आम्ही उपलब्ध करून दिली आहे. इस्त्रो मध्ये एकूण 63 पदे रिक्त झाली आहेत यामध्ये टेक्निशियन साठी 30 पदे तर टेक्निशियन असिस्टंट साठी 24 पदे रिक्त आहेत आणि 9 जागा आहेत.या सर्व पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 24 एप्रिल 2023 आहे

इस्रोमध्ये टेक्निकल असिस्टेंट
टेक्निशियन बी
ड्रट्समॅन
हेवी व्हेइकल ड्रायव्हर ए
लाइट व्हेइकल ड्रायव्हर ए
फायरमन

वरील सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे
जर तुम्हाला टेक्निशियन पदासाठी अर्ज करायचा असेल तर दहावी पास असणे गरजेचे आहे आणि जर फिटर ट्रेड मध्ये अर्ज करायचा असेल तर आयटीआय पास असणे गरजेचे आहे
आणि जर टेक्निकल असिस्टंट पदासाठी मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन मध्ये डिप्लोमा असणे गरजेचा आहे.

वयोमर्यादा किती असणार आहे?
अर्ज करणाऱ्या उमेदवारीचं वय 35 वर्षे असावं.

नोकरीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर :

1इस्रोच्या अधिकृत वेबसाईट iprc.gov.in/iprc वर जा
2करिअर पेजवर क्लिक करा.
3एक नवीन पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल
सर्व आवश्यक डिटेल्स चेक करा आणि अप्लाय बटणावर क्लिक करा.

  1. यानंतर तुम्ही एप्लीकेशन फॉर्म लिंक वर जाल
  2. यानंतर एप्लीकेशन फॉर्म भरा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा
  3. शेवटचा टप्पा म्हणजे ती भरा फॉर्म सबमिट करा.

टेक्निकल असिस्टंट पदासाठी अर्ज फी किती?
उत्तर 750 रुपये
टेक्निशियन बी ड्राफ्ट्समन ,फायरमॅन ,लाईट वेहिकल ड्रायव्हर, या पदांसाठी अर्ज फी किती?
उत्तर पाचशे रुपये

अर्ज करण्यासाठी लागणारी फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता आणि तुमच्या सुविधा नुसार तुम्ही डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्ड नेट बँकिंग च्या माध्यमातूनही अर्ज फी भरू शकता.

टेक्निकल असिस्टंट ला पगार किती दिला जाईल
उत्तर:टेक्निकल असिस्टंटला 44 हजार 900 रुपयांपासून तर एक लाख 49 हजार 400 रुपयांपर्यंत दरमहा पगार दिला जाईल

टेक्निशियन ‘बी’ ड्राट्समॅनला किती पगार दिला जाईल
उत्तर:21,700 रुपयांपासून 69,100 रुपयांपर्यंतपगार देण्यात येईल.

फायरमॅन/हेवी व्हेइकल ड्रायव्हर/लाइट व्हेइकल ड्रायव्हर किती पगार दिला जाईल
19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल

निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे
मिदवारांची निवड लिखित परीक्षेच्या आधारावर होईल. आणि ही परीक्षा कम्प्युटर बेस्ट टेस्ट फॉरमॅटमध्ये असणार आहे या परीक्षेसाठी देशातील विविध शहरांमध्ये अर्ज करता येईल
https://www.iprc.gov.in/iprc/careers.html या लिंकवरून तुम्ही थेट माहिती घेऊ शकता.

Leave a Comment