ITBP Recruitment 2023: इंडो तिबेटियन बॉर्डरने जाहीर केली 293 जागांसाठी पदभरती !10वी/12वी पास करा थेट अर्ज करा ! सुवर्ण संधी ! ही आहे शेवटची तारीख

Table of Contents

ITBP Recruitment 2023

ITBP Recruitment 2023: इंडो तिबेटियन बॉर्डरने जाहीर केली 293 जागांसाठी पदभरती !10वी/12वी पास करा थेट अर्ज करा ! सुवर्ण संधी ! ही आहे शेवटची तारीख

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. इंडो तिबेटियन बॉर्डर अंतर्गत विविध पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.एकुन 293 जागा भरण्यासाठी ही पदभरती होणार आहे. या पदभरतीसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची सुरुवात 13 नोव्हेंबर 2023 पासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 ही आहे.शेवटच्या तारखेच्या आतच अर्ज सादर करायचे आहेत.

पदांची नावे:हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार)

चला तर बघुयात पदानुसार शैक्षणिक पात्रता:

🔸हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार)

मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10+2 उत्तीर्ण

🔸कॉन्स्टेबल (दूरसंचार)

मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी उत्तीर्ण

बघुयात माहिती वयोमर्यादेविषयी:18 वर्षे ते 25 वर्षे वयोगटतील सर्व या पदांसाठी अर्ज करू शकता.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

अर्ज शुल्क:
▪️जनरल:रु.100/-
▪️ओबीसी:रु.100/-
▪️ईडब्ल्यूएस:रु.100/-
▪️SC/ST/ महिला/PwD: कोणतेही शुल्क नाही

💴 या पदभरतीमद्ये निवड झाल्यानंतर 81,100 रु. वेतन मिळेल.

निवड प्रक्रियेविषयी माहिती:

▪️शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
▪️शारीरिक मानक चाचणी (PST)

लेखी परीक्षा

▪️कागदपत्रांची पडताळणी
▪️तपशीलवार वैद्यकीय तपासणी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

How To Apply For ITBP Recruitment 2023:
मित्र/ मैत्रिणींनो या पदभरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने करण्यात आलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आणि तसेच 30 नोव्हेंबर 2023 या तारखेच्या आत केलेले सर्व अर्ज स्वीकारण्यात येतील परंतु यानंतर केलेली अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आणि अर्ज करण्याअगोदर एकदा पदभरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

ITBP Recruitment 2023 FAQs

ITBP FAQs

1]ITBP अंतर्गत कोणकोणती पदे भरण्यात येणार?

Ans:हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार)

2]ITBP पदभरतीला अर्ज करण्याची सुरुवात कोणत्या तारीखेपासून झाली?

Ans:13 नोव्हेंबर 2023 पासून

3]ITBP पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

Ans:30 नोव्हेंबर 2023

4]ITBP पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती लागणार?

Ans:मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10+2 उत्तीर्ण

5]ITBP पदभरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा?

Ans:ऑनलाईन पद्धतीने

6]ITBP पदभरतीसाठी कोणत्या वयातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत?

Ans:18 वर्षे ते 25 वर्षे वयोगटतील सर्व या पदांसाठी अर्ज करू शकता


🔗PDF जाहिरात: CLICK HERE.

🔗
ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment