जिल्हा व तालुका ५०,००० हजार याद्याची लिस्ट सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी सविस्तर बघा येथे|Karj Mafi List MJPSKY 2023

जिल्हा व तालुका ५०,००० हजार याद्याची लिस्ट सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी सविस्तर
बघा येथे|Karj Mafi List MJPSKY 2023

जिल्हा व तालुका ५०,००० हजार याद्याची लिस्ट सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी सविस्तर
बघा येथे|Karj Mafi List MJPSKY 2023

Karj Mafi List MJPSKY 2023 : शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे तर आपल्या महात्मा फुले या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना (shtra gov in वर लाईव्ह करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत राज्य सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार असून मार्च 2020 पासून बँकांनी आधार क्रमांक आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या नोटीस बोर्डवर तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.

तर कृषी कर्जमाफी या सरकारी योजनेमधे पन्नास हजार इतक्या मोठ्या रकमेत अनुदानाची लिस्ट जाहीर झालेली आहे. तसेच महात्मा फुले कर्जमाफी योजना पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्याना त्यांचा सर्वांचे आधार लिंक करून घेणे अतिशय गरजेचे आहेत.

2019 पर्यंतचे सर्व पीक कर्ज या किसान महात्मा फुले कर्ज योजनेत समाविष्ट केले जाईल. महात्मा फुले कर्ज माफी योजना 2023 चा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजना 2023-24 (महात्मा फुले कर्ज माफी योजना) ही शिवसेना सरकारची निवडणूकपूर्व सर्वेक्षण होती. एमव्हीए सरकारकडून ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची पीक थकबाकी माफ केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

4th List Maharashtra: मिळणार 50 हजार अनुदान इथे बघा चौथी लिस्ट जाहीर

तुमच्या सर्वांचे आधार व्यवस्थित प्रकारे प्रमाणीकरण करण्याकरिता तुम्हाला सर्वांना जवळच्या सरकार सेवा केंद्र नाहीतर तुम्हाला सिएससी सेंटर वर जावे लागणार आहे. बँक खाते कर्ज खाते क्रमांक (account number) तसेच तुमचं आधार क्रमांकही लागणार आहेत.

महात्मा फुले कर्ज माफी योजना 2023 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, राज्य सरकारने mjpsky.maharashtra.gov.in हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. ज्याद्वारे सर्व लोकांना या योजनेची संपूर्ण माहिती अगदी सहजपणे मिळू शकेल.

आधार प्रमाणीकरण होईल. आणि नंतर तुमच्या बँक खात्यामधे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम ही माहिती जमा केली जाईल. आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांकरिता या रकमेच्या कर्जमाफी च्या याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. mjpsky karj mafi list 2023

👉संपुर्ण जल्हे यादी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

2 thoughts on “जिल्हा व तालुका ५०,००० हजार याद्याची लिस्ट सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी सविस्तर बघा येथे|Karj Mafi List MJPSKY 2023”

  1. 4 याद्या झाल्या पण आमच्या घरातील 1 ही नावं नाही, कसली कर्जमाफी

    Reply
  2. बनावट वाटतय आम्ही रेगुलर कर्ज भरले पण माफी मिळाली नाही.

    Reply

Leave a Comment