केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामध्ये तब्बल 1,29,929 पदांसाठी पदभरती प्रक्रियेला सुरुवात!दहावी पात्र उमेदवारांसाठी मोठी सुवर्ण संधी2023!!Apply Now!!

Kendra Shasan,Gruh Mantralaya Bharati,
Central Government JobsRecruitment,
Employment Vacancy,Government Jobs,
Home Ministry,Ministry of Home Affairs,
Government Vacancies,Job Opportunities,
Career Opportunities,Government Careers,
Sarkari Naukri,

नमस्कार मित्रांनो आज आपण दहावी पात्र उमेदवारांसाठी जाहीर झालेल्या भरतिविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

गृह मंत्रालयातील ही भरती विविध पदांसाठी आहे.सरकारी
नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही खूप मोठी संधी आहे.
तब्बल 1,29,929 ही भरती होणार अशी जाहीरात प्रसिध्द करन्यात आलेली आहे.या पदभरतीची जाहिरात दि.05 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद
केल्याप्रमाणे केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामध्ये पोलिस हवालदार पदांच्या तब्बल 129,929 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. व या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवरांना इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
व तसेच उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.अनुसुचित जाती STअनुसुचित जमाती SC प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 5वर्षे सूट देण्यात येईल तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 3वर्षांची सुट देण्यात येईल.

उमेवारांची निवड झाल्यास त्यांना वेतन किती देण्यात येईल?
उत्तर:केंद्र सरकारच्या वेतन नियमानुसार , सातवा वेतन आयोगामध्ये 21,700-69,100/- रुपये या वेतनश्रेणींमध्ये वेतन देण्यात येईल.

उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढीप्रमाणे होणार:पात्र उमेदवारांची प्रथम लेखा परीक्षा घेण्यात येईल , त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची शारीरीक चाचणी घेण्यात येईल . व त्यानंतर लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीचे गुण मिळवून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

भारतातील शासनाच्या केंद्रीय मंत्रालयांमध्ये गृह मंत्रालय हे एक खास मंत्रालय आहे ज्यात भारतीय राज्यांचे गृह व नागरिक रक्षा संबंधित काम निर्वाहित होतात. गृह मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये कायदे व्यवस्था, आंतर राज्य संबंध, आतंकवादी आणि गुप्तचर कार्यवाही, सीमा सुरक्षा आणि उच्च सुरक्षा संबंधी अधिकार आहेत.

केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयात 1,29,929 जागांची भरती काढण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतातील विविध जिल्ह्यांतर्गत नोकरीची संधी देते आहे. हा अभ्यासक्रम अत्यंत सुविधाजनक आहे आणि त्याच्या जाहिराती आणि अधिकृत वेबसाइट वरून मिळवू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

सदर महाभरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर पदभरती अधिसुचना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

येथे क्लिक करा

नोकरी विषयी आणि शैक्षणिक , योजना, शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment