खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत पुणे येथे होणार भरती! मुलाखतीव्दारे करण्यात येणार निवड!Khadki Cantonment Board Recruitment 2023

Khadki Cantonment Board Recruitment 2023

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत पुणे येथे होणार भरती! मुलाखतीव्दारे करण्यात येणार निवड!Khadki Cantonment Board Recruitment 2023

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत एकूण 03 जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येत असून 21 ऑक्टोबर 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

खालील पदे भरण्यासाठी होणार पदभरती:

पदे. शैक्षणिक पात्रता

1️⃣ऍनेस्थेटिस्ट. .डीएनबी / एमडी, एमएमसी रजी.
2️⃣गाइनकालजिस्ट. डीएनबी / एमएस, एमएमसी रजी.
3️⃣पीडीअट्रिशन. डीएनबी / एमडी, एमएमसी रजी
.

विशेष सवलत देण्यात येणार:२१ ऑक्टोबर २०२३ रोजी ११:३० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाला योग्य विशेष सवलत देण्यात येणार आहे. या पद्धतीने निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील पुणे येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

नियुक्त करण्यात येणारे डॉक्टर्स मंडळाच्या रुग्णालयामध्ये विशेषज्ञ सेवा पुरविण्यात येईल आणि त्यांना मंडळाने मंजूर केले मानधन देण्यात येईल.

कागदपत्रे:झेरॉक्स प्रतीसोबत मुळ प्रमाणपत्रे, फोटो आयडी..

मुलाखतीचे स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय, खडकी, पुणे ३

अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ वाचा.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment