Konkan Railway Bharti 2023:कोकण रेल्वेत विविध जागांसाठी होणार भरती!त्वरित करा अर्ज!

Konkan Railway Bharti 2023

Konkan Railway Bharti 2023:कोकण रेल्वेत विविध जागांसाठी होणार भरती!त्वरित करा अर्ज!

नमस्कार, मित्र- मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच कोकण रेल्वेत 190 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.आणि या पदभरतीची अधिकृत जाहिरात देखील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने या पदभरतीसाठी अर्ज सादर करावे लागणार आहे.अर्ज 10 डिसेंबर 2023 या तारखेपर्यंत करायचे आहे.चला तर बघुयात या पदभरतीची संपूर्ण माहिती.

रिक्त जागांविषयी माहिती:

1]सिव्हिल(Civil)– 30 पदे
2]इलेक्ट्रिकल (Electrical)– 20पदे
3]इलेक्ट्रॉनिक्स(Electronics )– 10पदे
4]मेकॅनिकल (Mechanical)– 20 पदे
5]जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस )General Stream 6]Graduate Apprentice)– 30 पदे
7]टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस(Technician Apprentice)
8]सिव्हिल (Civil)– 30 पदे
9]इलेक्ट्रिकल (Electrical)– 20 पदे
10]इलेक्ट्रॉनिक्स(Electronics) – 10 पदे
11]मेकॅनिकल(Mechanical)- 20 पदे

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

चला तर बघुयात माहिती शैक्षणिक पात्रतेविषयी:

🧑🏻‍💼पदवीधर अप्रेंटिस:संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

🧑🏻‍💼जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस:BA/B.Com/B.Sc/BBA/BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद / व्यवसाय अभ्यास पदवी

🧑🏻‍💼टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे अनिवार्य आहे.

बघुयात माहिती वयोमर्यादेविषयी:वरील सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना
5 वयात सूट देण्यात आली आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

◾परीक्षा फी
💴जनरल ₹100/
💴ओबीसी ₹100/
💴[SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला: फी नाही]

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

◾मासिक वेतन:

पदवीधर अप्रेंटिस पदी निवड झाल्यावर 9000/-रुपये मासिक वेतन मिळेल.आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस पदी निवड झाल्यावर 8000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

◾बघुयात माहिती निवड प्रक्रियेविषयी:

सर्व श्रेणींसाठी आणि तसेच सेमिस्टरसाठी उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची एकत्रित टक्केवारी केली जाणार आहे.आणि या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.कोणत्याही ठराविक किंवा विशिष्ट सेमिस्टर/वर्षाला वेटेज दिले जाणार नाही.आणि तसेच कोणतीही राउंडिंग ऑफ केली जाणार नाही.जर दोन उमेदवारांना समान गुण असतील तर ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे त्या उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.आणि जर जन्मतारखा देखील सारख्याच असल्या तर त्यापूर्वी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची निवड केली जाईल.याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यावी.

या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोकण रेल्वे कार्यक्षेत्रामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 10 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आह

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment