Krushi Vidyapeeth Recruitment 2023:कृषी विद्यापीठ अंतर्गत होणार भरती! वयोमर्यादा 18 ते43 वर्ष4थी आणि 8वी पास करू अर्ज शकतात!ही संधी सोडूच नका!

Krushi Vidyapeeth Recruitment 2023

Krushi Vidyapeeth Recruitment 2023:कृषी विद्यापीठ अंतर्गत होणार भरती! वयोमर्यादा 18 ते43 वर्ष4थी आणि 8वी पास करू अर्ज शकतात!ही संधी सोडूच नका!

तर मित्रांनो मैत्रिणींनो कृषी विद्यापीठा अंतर्गत 38 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर ही संपूर्ण माहिती वाचा आणि तुमच्या पात्रतेप्रमाणे अर्ज करा चला तर बघुयात संपूर्ण माहिती थोडक्यामधे…

Krushi Vidyapeeth Bharti 2023

या भरतीसाठीची जाहिरात कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, येथे समृध्दी योजनेअंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू इत्यादी पिकांच्या गतीमान यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा (Food Security Army) ही योजना जिल्ह्यांमध्ये राबविण्यासाठी आणि तसेच कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर सुरक्षा रक्षक (अन्न सुरक्षा दल सदस्य), डाटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक व ईतर पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे.

💁🏻‍♀️🔗जाहिरात:येथे क्लीक करा
💙🔗टेलिग्राम ग्रुप:येथे क्लीक करा💙
💚🔗व्हाट्सअप ग्रुप:येथे क्लीक करा💚
💁🏻🔗अर्ज:येथे क्लीक करा

💥जिल्हा परिषद द्वारे भरपूर जागा रिक्त गट क असा करा अर्ज 🟡

अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय खुल्या प्रवर्गातील 18 ते 38 वर्ष आणि आरक्षित प्रवर्गातील 18 ते43 वर्ष असणे आवश्यक आहे.4थी, 8वी यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.अन्न सुरक्षा रक्षक, डाटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक, मशिन ऑपरेटर व इतर पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आणि तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर अर्ज करायला विसरू नका.ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे अर्ज करण्याचा इतर कोणताही मार्ग नाही. 26 जुन 2023 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे. यानंतर कुणाचेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

💥महाराष्ट्र रोजगार मेळावा भरती 2023 maharashtra rojgar melava Apply here 👈

निवडलेल्या उमेदवारांना सिंधुदुर्ग जिल्हयाच्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जेथे योजना कार्यरत आहे तेथे नियुक्ती देण्यात येईल.
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे काम करण्याची संधी मिळेल.

आवश्यक कागदपत्र : प्रमाणपत्रे सत्यप्रतीत / स्वयंसाक्षांकीत असल्यास स्वयंघोषणापत्रासह जन्मतारखेचा पुरावा जोडणे आवश्यक. अर्जावर उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. व इतर.

💥CTET Admit Card 2023 सिटेट Admit कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 🔴

निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांच्या निवड समितीद्वारे मुलाखती तसेच प्रात्यक्षिक परिक्षा घेण्यात येतील. मुलाखतीच्यावेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.

💁🏻‍♀️🔗जाहिरात:येथे क्लीक करा
💙🔗टेलिग्राम ग्रुप:येथे क्लीक करा💙
💚🔗व्हाट्सअप ग्रुप:येथे क्लीक करा💚
💁🏻🔗अर्ज:येथे क्लीक करा

Leave a Comment