Maha Food Bharti 2023 : मुंबई अन्न व नागरी पुरवठा 10 वी पास भरती अर्ज झाले सुरु इथे बघा

Table of Contents


महा फूड भरती २०२३:  Maha Food Bharti 2023

Maha Food Bharti 2023 : मुंबई अन्न व नागरी पुरवठा 10 वी पास भरती अर्ज झाले सुरु इथे बघाइथे बघा

Maha Food Bharti 2023: सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे . तुम्हाला नोकरीची गरज असेल किंवा नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर  Maha Food (अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग) “शिपाई” च्या विविध रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा आणि तसेच ग्राहक संरक्षण विभाग द्वारे भरती अधिसूचना प्रकाशित केलेली आहे. तुम्हाला अर्ज कसा आणि काय ,करायचा सर्व काही माहीत आपण बघणार आहोत . अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ असावी. महा फूडची अधिकृत वेबसाइट mahafood.gov.in आहे.  अधिक तपशील खाली दिलेला आहे:-

महाफूड भर्ती 2023 – अर्जाचा तपशील

1.फूड भरती जाहिरात तपशील 👉येथे क्लिक करून पहा 👀
2.सविस्तर माहीती मुम्बई भरती👉येथे क्लिक करून पहा👀

Maha food bharti  Mumbai 2023

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे.  सदस्य पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.  एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.  या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.  महा फूड भारती 2023 साठी अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 मार्च 2023 पूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचे अर्ज पाठवू शकतात. महा फूड भरती 2023 बद्दल अधिक तपशीलांसाठी, आमच्या Maharashtraboardsolution.org🇮🇳 वेबसाइटला भेट द्या.

Mumbai mahafood bharti 2023 FAQ 👇

Q.1.महा फूड भारती २०२३ नोकरीचे ठिकाण कोणते आहे?

उत्तर :- मुंबई

Q.2.महाफूड भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर :- ३१ मार्च २०२३

Q. 3.महाफुड भरतीचीअधिकृत सरकारी वेबसाईट कोणती आहे ?

उत्तर :- Mahafood.gov.in

Q.4.महा फूड भारती 2023 साठी अर्ज करण्याची पद्धत कशी असणार ?

उत्तर :- ऑफलाईन कोणत्याही ऑनलाईन सेंटरला जाऊन अर्ज करू शकता.

Q.5 . महाफुड मुंबई भरती साठी किती पदे रिक्त आहेत?

उत्तर :- 5 पदे

Q.6.महाफुड मुंबई भरती साठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे ?

उत्तर :- फक्त 10 वी पास असावे.

Q.7.महाफुड मुंबई भरती साठी वय किती असावे?

उत्तर :-18 ते 40 वर्ष असावे.

Q.8.महाफुड मुंबई भरती झाल्यानंतर नोकरी कुठे असणार आहे?

उत्तर:- मुंबई city 🌆

Q.9.महाफुड मुंबई भरती झाल्यानंतर नोकरी केव्हा पर्यंत आणि कशी असणार आहे.

उत्तर:- नोकरी कायमस्वरूपी असणार आहे.( permanant jobs)

Q.10.महाफुड मुंबई भरती साठी अर्ज पाठविण्याचा पत्ता कोणता आहे ?

उत्तर :-अर्ज पाठवण्याचा पत्ता आस्थापना शाखा – (कार्यासन ना. पु. 11), दालन क्रमांक २१९ (विस्तार) 2 मजला, हुतात्मा राजगुरू चौक,

Q.11. Mahafood भरती जाहिरात कोणत्या विभागाद्वारे. प्रकाशित करण्यात आली आहे 2023?

उत्तर :-महाराष्ट्र शासन अंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागात

Q.12.Mahafood Bharti कोणत्या पदासाठी निघालेली आहे 2023?

उत्तर :- शिपाई भरती पद 2023 Mahafood bharti 2023

Q13.Mahafood Mumbai Bharti process 2023?
महाराष्ट्रातील राज्य सरकार अंतर्गत ही भरती होत आहे
हा लेख तुम्हाला हेल्पफुल वाटला का आम्हाला comment मधे नक्की कळवा.👇

☺️ 75%
☺️ 85%
☺️ 100%

Leave a Comment