Maha forest recruitment:- महाराष्ट्र वन विभागामध्ये या पदांसाठी भरती होणार, व पगार 40 हजार रुपये पर्यंत


maha forest recruitment:- आपल्या महाराष्ट्र वन या विभागामध्ये या पदांसाठी भरती पगार 40 हजार रुपये इतका असणारं आहे.

Maha Forest Recruitment 2023 :- तर राज्यातील वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड या मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब आणि (राजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याचा निर्णय. हा राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि तसेच सदरील भरतीचे वेळापत्रक हे वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले असून त्यानुसार वन विभाग या भरतीची जाहिरात ही सर्व साधारण दिनांक २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध होणार असून साधारण दिनांक ५ मार्च २०२३ पर्यंत भरती प्रक्रिया ही पूर्ण final करण्यात येणार आहे. आणि पुन्हा सदरील भरती प्रक्रियाही tcs टीसीएस किंवा ibpps आयबीपीपीएस मार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचा होणार असल्याचा शासन निर्णय उपलब्ध झालेला असून उमेद्वारानां तो खालील संबंधित या लिंकवरून पाहता व download डाऊनलोड हा करता येईल Maha Forest Recruitment 2022-23

👉👉शासन निर्णय पाहा
येथे क्लिक करा👈

👉👉अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा👈

Leave a Comment