MahaGenco bumper Bharti 2023:महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती बारावी पास साठी जाहीर केली बंपर भरती !थेट येथे करा अर्ज!

Table of Contents

MahaGenco Bhusawal Bharti 2023:

MahaGenco bumper Bharti 2023:महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती बारावी पास साठी जाहीर
केली बंपर भरती !थेट येथे करा अर्ज!

नमस्कार, आज तुमच्यासाठी आम्ही एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ अंतर्गत अनेक जागा भरण्यासाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळा वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 19 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. चला तर बघुयात सविस्तर माहिती.

शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती:

एकुन 200 जागा भरण्यासाठी ही पदभरती होणार आहे. या पद भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात 20 नोव्हेंबर 2023 पासून झाली असून 19 डिसेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
प्रशिक्षणार्थी / Apprentice या पदासाठीच्या एकूण 200 जागा रिक्त आहेत.वय 20 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत
वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

प्रशिक्षणार्थी या पदासाठी पात्र व्हायचे असेल तर उमेदवार हा शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आय.टी.आय.) संबंधित व्यवसायासाठी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.आणि आनंदाची बातमी म्हणजेच या पदभारतीसाठी कोणत्याही उमेदवाराला अर्ज फी भरावी लागणार नाही.

निवड झालेल्या उमेदवारांना भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)येथे काम करण्याची संधी मिळेल आणि रु.6,000 ते 6,500 दरमहा पगार मिळेल.जर तुम्ही पदभरतीसाठीच्या सर्व पात्रता पूर्ण करत असाल तर नक्कीच अर्ज करा.

तुम्हाला या पदभरतीविषयीची संपूर्ण माहिती हवी असेल तर
पदभरतीच्या जाहिरातीची लिंक आम्ही खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती तपासू शकता.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment