Maharashtra Board Exam 2024 या तारखांना होणार बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिनांक जाहिर

Maharashtra Board Exam 2024 या तारखांना होणार बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिनांक जाहिर

HSC SSC Board Exams 2024

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी वर्गासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे .महत्त्वाची अपडेट अशी आहे की दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. राज्य माध्यमिक आणि तसेच उच्च माध्यमिक या शिक्षण मंडळातर्फे एच एस सी अँड एस एस सी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याचे मुख्य कारण म्हणजे शाळा तसेच महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे नियोजन व्यवस्थित करता यावे या हेतूने बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो नेमक्या तुमच्या बोर्डाच्या परीक्षा कोणत्या कालावधीत होणार आहे सविस्तर माहितीसाठी संपूर्ण पोस्ट वाचणे गरजेचे आहे . म्हणजेच तुम्हाला सर्व माहिती सविस्तर समजेल.

बारावीची (12th) लेखी परीक्षा (21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च) या वेळेत होणार आहे. आणि दहावीची(10th) लेखी परीक्षा ही (1 मार्च ते 22 मार्च 2024) या वेळेत होणार आहे. ,{अठ्ठावीस} ऑगस्ट रोजी ही माहिती परिपत्रका व्दारे देण्यात आली आहे. ईतर कोणतेही व्हॉट्सॲप व्दारे फेक असलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये अशा सूचना शिक्षण मंडळाच्या वतीने परिपत्रकात देण्यात आलेल्या आहेत. मंडळाने छापलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

आणि सर्व विद्यार्थ्यांनी परिपत्रकात दिलेले वेळापत्रक खात्री करुन त्याच वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी अशी सूचनाही शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे.हे वेळापत्रक फक्त माहितीसाठी असुन अंतीम वेळापत्रक परीक्षे पुर्वी सर्व महाविद्यालयामध्ये देण्यात येईल . ईतर परिक्षा जसे तोंडी,प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, आणि ईतर परीक्षांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी सर्व विद्यालयामध्ये देण्यात येणार आहे .याची सर्वांनी नोंद घ्यावी असेही परिपत्रकात सांगितले आहे.


💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

🔴कोणकोणत्या विभागांत बोर्डाची परीक्षा होणार आहे खालील प्रमाणे पहा (Check here in which departments the board exam will be held)

1.पुणे,2.नागपूर,3.औरंगाबाद,
4.मुंबई,5.कोल्हापूर,6.अमरावती,
7.नाशिक,8.लातूर9.कोकण
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈अधिकृत वेबसाईटला भेट दया .
👉www.mahahsscboard.in
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

अधिक माहितीसाठी खालील अधिकृत वेबसाईटला भेट दया .
👉www.mahahsscboard.in

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

10th 12th exam timetable dates 2024 FAQs

दहावी परिक्षा दिनांक 2024 मद्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी?

उत्तर -(1 मार्च ते 22 मार्च 2024)

बारावी परिक्षा दिनांक 2024 मद्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी?

उत्तर-(21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च)


Leave a Comment