महिलांना मिळणार बसच्या प्रवासात 50% सुट 2023 नवीन नियम लागू झाला Maharashtra Bus seva 2023

महिलांना मिळणार बसच्या प्रवासात 50% सुट 2023 नवीन नियम लागू झाला Maharashtra Bus seva 2023

Maharashtra Bus seva 2023 : नमस्कार संपुर्ण महिला वर्गासाठी अतिशय आनंदाची बातमी आपल्या सरकारद्वारे जाहिर करण्यात आलेली . संपुर्ण माहिती सविस्तर जाणुन घेण्यासाठी शेवट पर्यंत वाचत रहा आपल्या सरकारणे सगळीकडे ही योजना लागू केलेली आहे.तुम्हाला संपुर्ण माहिती इथे भेटणार आहे जसे सवलत केव्हापरेंत महिलांना देण्यात येणार नियम, अटी, शर्ती आणि तसेच महत्त्वाचे म्हणजे कोणकोणत्या महिला वर्गांना ही ५०% सूट असलेली सवलत लागू असणार आहे संपुर्ण माहिती बघुयात तर सविस्तर खालील प्रमाणे सरकारचे काय नियम आहेत .

राज्य सरकारचे नवीन नियम खालील प्रमाणे 👇

१.एसटीच्या प्रवासात महिलांना मिळणार आहे 50 % सूत्र
२. नवीन नियम सरकार द्वारे जाहिर
३. आपल्या राज्यातील महिलांना परिवहन मंडळाच्या कोणत्याही बसमधे ५०% भाड्यात प्रवास करता येणार आहे.
५. महिलावर्गाला आजपासून ही योजना लागु करण्यात येणार आहे.
६.तुम्हा सर्वांना माहितीच असेल ही योजना आपल्या राज्यातील अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
७. महत्त्वाचे आसे आहे की आपल्या अर्थमंत्री यांनी ही सूचना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात केली आहे.
८. सर्वत्र ही योजना परिपुर्ण लागु झालेली आहे.

50% ही सुट फक्त महिला प्रवर्ग यांनाच असणार आहे.
म्हणजेच पुरुषांना , मुलांना, विद्यार्थ्यांना , मुलींना ही सूट मिळणार नाही सविस्तर सांगण्यात आलेले आहे.

खर तर ही अतिशयच आनंदाची बातमी महिलांसाठी निर्णयाद्वारे घेण्यात आलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच महिलां प्रवर्ग यांना कोणत्याही परिवहन महामंडळाच्या एसटी मधे प्रवासाच्या तिकीट मधे पन्नास टक्के सूट म्हणजेच डायरेक्ट अर्धे भाड या प्रमाणे तिकीट असणार आहे.Maharashtra Bus seva 2023

महिलांना अतिशयच आनंदाची सुवर्ण संधी येत्या काळात लाभली आहे. महिला या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केलेली आहे .आणि ही सेवा केव्हापरेंत राहणार हे आजुन पर्यंत आपल्या सरकारने जाहिर केलेले नाही.
अश्याच नवनविन update साठी आमच्या व्हॉट्सॲप तसेच telegram ग्रुपचे सदस्य व्हा तुम्हाला येथे सरकारी योजना,नोकरी, शेतकरी योजना , न्यूज सर्वकाही माहिती सविस्तर उपलब्ध असेल.Maharashtra Bus seva 2023

1. महिलांना बस प्रवसात किती टक्के सूट मिळणार आहे 2023?

उत्तर : ५०%

Leave a Comment