Maharashtra Police Bharti 2023:महाराष्ट्रात 23 हजार 628 पोलीस शिपयांची भरती;सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार!

Table of Contents

Maharashtra Police Recruitment 2023

23 हजार 628 पोलीस शिपयांची भरती:महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेला आणखी मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने 23 हजार 628 पोलीस शिपयांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती 1976 नंतर सर्वात मोठी भरती असणार आहे. या भरतीमुळे राज्यातील पोलीस दलाची संख्या वाढून 1 लाख 10 हजारांवर जाईल.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भरतीची घोषणा:

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत या भरतीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्यातील पोलीस दलाची आवश्यकता लक्षात घेऊन ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. Maharashtra police Bharti

सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार:

पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे.

सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सीसीटीव्हीसंदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार आहे.

पोलीस दलाची संख्या वाढणार:

ही भरती राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरेल. या भरतीमुळे पोलीस दलाची संख्या वाढून राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल. तसेच, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीही ही भरती महत्त्वाची ठरेल.

India Post GDS Vacancy 2023-24 Online Form:भारतभर 45,096 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरती होणार!परीक्षा नाही फक्त मार्कशीट वर होणार निवड!18-40 वर्षे वयोगटातील त्वरित करा अर्ज!

एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

FAQs Maharashtra Police Bharti 2023 संपूर्ण महिती agelimit, height ,weight ,physical

1}महाराष्ट्रात एकूण किती पोलिसांची भरती होणार आहे❓

➜23 हजार 628

2} महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती❓

1976 नंतर सर्वात मोठी भरती असणार आहे.

3}महाराष्ट्र पोलीस विधानपरिषदेत या भरतीची घोषणा कोणी केली

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भरतीची घोषणा:

4}पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून व्यवस्था काय असणार आहे❓

जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर./सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार:

5}भरतीमुळे राज्यातील पोलीस दलाची संख्या किती पटीने वाढेल❓

1 लाख 10 हजारांवर जाईल.

6} महाराष्ट्र पोलिस भरती करीता वामर्यादा किती असावी लागते❓

between the ages of 18 and 25 may apply.

7}महाराष्ट्र पोलिस भरती करीता उंची किती असावी आणि वजन ❓

➜मुलांसाठी उंची : 165 cms For Women महिलांसाठी : 155 cm

8}महाराष्ट्र पोलिस भरती करीता चेस्ट छाती किती असावी❓

➜Chest For Men मुलांसाठी: 79 – 84 cms.

9} महाराष्ट्र पोलिस भरती करीता वजन किती असावे❓

➜उंची नुसार वजन हवे

10} मुलींसाठी शारीरिक/ मैदानी चाचणी ❓

➜ 👉800 मीटर धावणे
↪️20 गुण
👉100 मीटर धावणे
↪️15 गुण
👉गोळाफेक
↪️15 गुण
👉एकूण गुण
↪️50 गुण

11} मुलांसाठी शारीरिक/ मैदानी चाचणी ❓

पुरुष उमेदवारांसाठी 50 गुण, 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, शॉट पुट …

Leave a Comment