Maharashtra RBI Requirement 2023 | भारतिय रिझर्व्ह बँक भरती महाराष्ट्र

rbi Bharti Maharashtra,rbi bharti 2023,
rbi bharti 2023 notification,rbi bharti 2023 in marathi ,rbi bharti,rbi bharti 2023 notification,
reserve bank of india bharti 2023,

Maharashtra RBI Requirement 2023

नमस्कार मित्रांनो, आज आपण आर बी आए भरती महाराष्ट्र मधे काही मोजक्या जागांची भरती होणार आहे या भरतीची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई येथे चालक (ड्रायव्हर) पदासाठी भरती

1. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय/बैंक) आरबीआय, मुंबई कार्यालयासाठी वर्ग IV संवर्गातील “ड्रायव्हर” च्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे.

2. इतर सर्व तपशील जसे की पात्रता निकष, रिक्त पदांचे आरक्षण, निवड योजना, ऑनलाइन अर्ज सादर करणे आणि अन्य सूचना, यांसाठी कृपया दिनांक २७ मार्च, २०१३ रोजी बँकेच्या वेबसाइटवर (www.rbi.org.in) तसेच ०१ एप्रिल, २०१३ रोजीच्या / त्यानंतरच्या एम्प्लॉयमेंट न्यूज / रोजगार समाचार मध्ये प्रकाशित होणारी विस्तृत जाहिरात पहा. या पदांसाठी उमेदवार फक्त ऑनलाइन माध्यमातून बँकेच्या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

3. महत्वपूर्ण तारखा खालील प्रमाणे आहेत.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवातीची तारीख –  २७ मार्च २०२३

🟡ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख – १६ एप्रिल २०२३

🟡भारतीय रिझर्व्ह बँक पदाचे नाव – चालक ड्राइव्हर
   

🟡शैक्षणिक पात्रता – जहिरात संपूर्ण वाचा

अर्ज फी – कोणत्याच प्रवर्गासाठी नाही जनरल, ई डब्ल्यु एस, ओबीसी, पी डब्ल्यु डी, एस सी/ एस टी, सर्विसमन या सर्व कॅटेगरी साठी अर्ज फीस नाही .

Rbi भरतीसाठी सर्वांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावयाचा आहे त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला खालील प्रमाणे आणि जाहिरातीमध्ये दिलेले आहे .

RBI Bharti २०२३ जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

🟡जाहिरात प्रसिद्ध  – येथे क्लिक करा

🟡ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा

🟡ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक – www.rbi.org.in  अधिकृत लिंक

नोकरी विषयी आणि शैक्षणिक , योजना, शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी, योजना, शेतकरी योजना सर्व updates तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

तुम्हाला सर्वांना अर्ज फक्तं ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे कारण ऑफलाईन अर्ज उपलब्ध नाही .

कृपया लक्षात घ्या की RBI साठी भरती प्रक्रिया अत्यंत स्पर्धात्मक असू शकते आणि उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि वयोमर्यादा यासह विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.  नोकरीची सूचना काळजीपूर्वक वाचणे आणि पदासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व आवश्यकता पूर्ण करत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला https://www.rbi.org.in/ येथे भेट देऊ शकता.

Leave a Comment