Maharashtra rojgar melava:- सहज मिळवा नोकरी महाराष्ट्र राज्यात होणार रोजगार मेळावा!10 वी/12 वी पास आणि सर्व प्रकारचे पदवीधर आहेत पात्र!लगेच करा अर्ज!

Maharashtra rojgar melava

Maharashtra rojgar melava:- सहज मिळवा नोकरी महाराष्ट्र राज्यात होणार रोजगार मेळावा!10 वी/12 वी पास आणि सर्व प्रकारचे पदवीधर आहेत पात्र!लगेच करा अर्ज!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत.तर वाशिम मध्ये बेरोजगार युवक/युवतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याअंतर्गत 682 पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

18 ते 35 वर्षे वयोगटतील उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकता.
परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.वाशिम व औरंगाबाद, नागपूर, अमरावती, & पुणे (महाराष्ट्र) या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळेल.रोजगार मेळावा जून 2023 रोजी (सकाळी 10:00 वाजता) होणार आहे. आणि श्री शिवाजी विद्यालय, मेन रोड, पाटनी चौक, वाशिम या ठिकाणी होणार आहे.दहावी आणि बारावी पास या भरतीसाठी पात्र आहे.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
  

💥CTET Admit Card 2023: लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, येथून प्रवेशपत्र डाउनलोड करा

💥Rani Lakshmi Bai free scooty Yojana 2023: राणी लक्ष्मीबाई योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळकरी मुलींना मिळणार मोफत स्कुटी!मुलींनो असा करा लवकरात लवकर अर्ज!

रिक्त पदांचा तपशील आणि पदानुसार शैक्षनिक पात्रता खालीप्रमाणे:-

1) टीम लीडर / Team Leader 01
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी तुमचे शिक्षण एमबीए पर्यंत असणे आवश्यक आहे.
2) सेल्स एक्झिक्युटिव / Sales Executive 42
शैक्षणिक पात्रता : पदवीधर असणे आवश्यक आहे.
3) सर्विस ॲडवायझर / Service Advisor 02
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
4) रिसेप्शनिस्ट / Receptionist 03
शैक्षणिक पात्रता : पदवीधर असणे आवश्यक आहे.
5) मेकॅनिक / Mechanic 04
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय पूर्ण असणे आवश्यक आहे.
6) एच.आर. इन्चार्ज / H.R. in charge 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर असणे आवश्यक आहे.
7) प्रोडक्शन सुपरवायझर / Production Supervisor 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर असणे आवश्यक आहे.
8) मशीन ऑपरेटर / machine operator 03
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय पूर्ण असणे आवश्यक आहे.
9) अप्रेंटिस / Apprentice 85
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय पूर्ण असणे आवश्यक आहे.
10) ट्रेनी / Traine 160
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय उत्तीर्ण .
11) एल.आय.सी. एजंट / LIC Agent 30
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
12) लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योजक / Entrepreneurs in Logistics Sector 62
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
13) फिल्ड सेल्स – सल्लागार / Field Sales – Consultant 10 शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण / पदवीधर / पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.14) वायर हार्नेस / Wire Harness 50
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
15) ट्रेनी अप्रेंटिस / Trainee Apprentice 122
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
16) सिक्युरिटी गार्ड / Security Guard 45
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण पात्र आहे.
17) सिक्युरिटी सुपरवायझर / Security Supervisor 08
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण
18) सहा. मॅनेजर / Assistant Manager 50
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.
19) एच.आर. / H.R. 03
शैक्षणिक पात्रता :
👉
एमबीए / एमएसडब्ल्यू पर्यंत शिक्षण घेतलेलं असणे आवश्यक आहे.

🔗अधिकृत संकेतस्थळ : www.rojgar.mahaswayam.gov.in

🔗भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

🔗ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
CategoriesJobs

Leave a Comment