महाराष्ट्रात ६६१ खासगी अनधिकृत शाळांपैकी ७८ बंद,अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर कठोर कारवाई! Maharashtra School News

Maharashtra School News

Maharashtra School News : राज्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे सुरू असलेल्या 661 खासगी शाळांवर आखेर कारवाई सुरू झाली आहे. यापैकी 78 शाळा बंद करण्यात आल्या असून, त्यातील तब्बल 6 हजार 308 विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.

शाळा बंद, गुन्हे आणि दंड यांच्या माध्यमातून कारवाई:

राज्यात अनधिकृत शाळांविरोधात कारवाईबाबत विचारणा करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना केसरकर म्हणाले, “अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. यामध्ये शाळा बंद करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि दंड आकारणी यांचा समावेश आहे.”board Exam 2024

बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 14 शाळा बंद:

बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण 186 अनधिकृत शाळा आहेत. त्यापैकी 14 शाळा बंद करण्यात आल्या असून उर्वरित 172 शाळांची सध्या तपासणी सुरू आहे.board exam timetable ⬇️

Maharashtra School News

राज्यातील अनधिकृत शाळांच्या अनियमिततेबाबत संबंधितांना विभागीय शिक्षण उपसंचालकांना 16 जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर 20 जुलै रोजी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनाही कारवाई करण्याचे आदेश दिले गेले.

2012 पूर्वीच्या अनेक शाळा आणि संस्था यांनी शासकीय नियमांमध्ये शिथिलता देऊन स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 अंतर्गत त्यांना नियमित करण्याची मागणी केली होती. याबाबतही राज्य सरकार विचार करत असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.Maharashtra School News

या कारवाईमुळे राज्यातील शाळा व्यवस्थेमधील अनियमितता कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच, विद्यार्थ्यांचे हित सुरक्षित करण्याकडेही सरकार लक्ष देत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होते.board pattern 2024

maharashtra school news today 2023.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

🔊Maharashtra Board SSC & HSC Time Table 2024 Download : दहावी बारावी वेळापत्रक जाहिर असे करा डाउनलोड!! दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

🔊बोर्डाच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठे बदल: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा SSC HSC Board Exams 2024

🔊5वी ते 8वी वर्गातील विध्यार्थ्यांना पास होणे बंधनकारक !! राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी! सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी लागू होणार नवीन नियम!

🔊दहावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!थेट बघा येथे!सर्व विद्यार्थ्यांना सूचना! 10th Board Exam CBSE

🔊MPSC Bharti 2023:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत होणार मेगाभरती!अर्जासाठी थोडेच दिवस शिल्लक!

📲Post office recruitment 2023 APPLY NOW पोस्ट ऑफीस भरती लगेच करा अर्ज!!📃👈✍️


Leave a Comment