Maharashtra SSC 10th Result 2023:10वीचा निकाल येथे बघा आणि डाऊनलोड करा!थेट 1 वाजता पाहता येणार निकाल!बघा तुम्हाला किती टक्के पडले तर

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी फार फार आनंदाची बातमी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत तर अखेर दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे आणि ठीक एक वाजता तुम्हाला आम्ही दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा निकाल तपासायचा आहे. महाराष्ट्र राज्य सरकार मंडळाने अखेर एक सभा घेऊन आज एक वाजता निकाल लागणार असे जाहीर केलेले आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो एकाही क्षणाची प्रतीक्षा न करता आम्ही दिलेले लिंक्स वर जा आणि तुमचा हॉल तिकीट क्रमांक टाकून निकाल बघू शकता.

जसे की, आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्राच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत मार्च 2023 मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या आणि या परीक्षांचा निकाल ची सर्वांनाच प्रतिक्षा लागलेली पण आज अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे दोन जूनला दुपारी एक वाजेला तुम्हाला निकाल पाहता येणार आहे असे राज्य मंडळ पुणेच्या सचिव अनुदान अनुराधा ओक यांनी सुचवले आहे.

🔗 निकाल तपासण्यासाठी महत्त्वाच्या वेबसाइट्स:

🔗https://mahresult.nic.in/
🔗https://www.mahahsscboard.org/
🔗https://www.mahahsscboard.in/indexmarathi.php

👉जलद आणि फास्ट उपडेट करती व्हॉटसॲप आणि तसेच टेलिग्राम ग्रूपला जॉईन करा 👇

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈👇
https://chat.whatsapp.com/HEJtgohHHAZ65pQASAGXjd

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈👇

दहावीच्या परीक्षेसाठी यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.

तुमच्या 10वी 2023 च्या निकालासाठी आम्ही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो! तुमच्या प्रयत्नांना प्रतिफळ मिळो आणि तुमची स्वप्ने साकार होऊ दे!अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Leave a Comment