Maharashtra SSC 10th Result 2023:आज एक वाजता 10वीचा निकाल बघा येथे!दहावीचा रिझल्ट थेट लिंक!निकाल जाहीर!

Maharashtra board result Today download Links 2023

नमस्कार ,मित्र आणि मैत्रिणींनो तुमची दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. शुक्रवार दिनांक 2/6/2023 दुपारी दोन वाजता तुम्ही थेट तुमचा निकाल आम्ही दिलेल्या खालील वेबसाईटवर बघू शकता.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👇

🔗 निकाल तपासण्यासाठी महत्त्वाच्या वेबसाइट्स: SSC result Maharashtra download now 2023

🔗https://mahresult.nic.in/
🔗https://www.mahahsscboard.org/
🔗https://www.mahahsscboard.in/indexmarathi.php

महाराष्ट्र राज्य मंडळ

विषय – मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या निकालाबाबत.

💥लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम तसेच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा 👇

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा 2023

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद शुक्रवार, दिनांक ०२/०६/ २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर शारदा सभागृहात आयोजित केलेली आहे. तरी सदर पत्रकार परिषदेस आपल्या प्रतिनिधांना पाठविण्यात यावे.

(अनुराधा ओक)
सचिव, राज्य मंडळ पुणे-०४

तरी मित्र आणि मैत्रिणींनो या पत्रानुसार आपणास आपणास कळलेच असेल की अखेर तुमचा निकाल शुक्रवारी दोन वाजता पाहता येणार आहे. तुम्हाला मिळालेला मार्कांबद्दल अभिनंदन! आणि भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो.

Leave a Comment