Mahavitaran Vibhag Vacancy 2024:महावितरणमद्ये तब्बल 5347 जागा रिक्तच!!अर्ज प्रक्रियेत वेगाने सुरुवात! Apply Now

Table of Contents

Mahavitaran Vibhag Vacancy 2024

Mahavitaran Vibhag Vacancy 2024:महावितरणमद्ये तब्बल 5347 जागा रिक्तच!!अर्ज प्रक्रियेत वेगाने सुरुवात! Apply Now

नमस्कार, आजची महत्त्वाची जॉब अपडेट म्हणजेच महावितरण मध्ये तब्बल 5347 एवढ्या भरभक्कम पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण(महावितरण)Mahavitaran Vibhag Vacancy 2024 कंपनी अंतर्गत पदभरतीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. नवीन जागा भरण्यासाठी महावितरणने पदभरती जाहीर केली आहे.

Mahavitaran Vibhag Vacancy 2024 latest job update:

भरतीमधील पदाचे नाव विद्युत सहाय्यक असून शैक्षणिक पात्रता पात्रता म्हणजेच तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असेल तर हमखास या भरतीसाठी अर्ज करायला पात्र आहात. या पदभरती मध्ये निवडलेल्या उमेदवाराला नोकरीच्या पहिल्या वर्षी 15 हजार रुपये पगार देणार देण्यात येणार तर दुसऱ्या वर्षी 16 आणि तिसऱ्या वर्षी सतरा हजार पगार देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ₹250 + GST एवढी अर्ज फी देण द्यावी लागणार आहे तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटक प्रवर्गाला देखील ₹125 + GST अर्ज फी द्यावी लागणार आहे.
20 मार्च 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

10th Board Exam Viral News 2024: विद्यार्थिनीची उत्तर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल प्रेम पटकन होत नाही,अभ्यास केला नाही!मला पास करा!

Mahavitaran Vibhag Vacancy 2024 imformation:

या पदभरतीसाठीच्या काही अटी खालील प्रमाणे आहेत:

या पद्धतीसाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांना तंत्रज्ञ पदावर तीन वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे या पदावर रुजू झाल्यानंतर उमेदवारांना मूळ वेदना व्यतिरिक्त महागाई भत्ता आणि घर भाडे इत्यादी सुविधा देण्यात येणार आहे.

🔗जाहिरात PDF पहा👉येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज👉
येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा


Bombay High Court Vacancy 2024:21 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवारांसाठी होणार पदभरती!Apply Now

📣 साक्षर संपन्न व समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी!!
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

Mahavitaran Vibhag Vacancy 2024 FAQs:

1.कोणत्या पदांसाठी भरती होत आहे?

विद्युत सहाय्यक

2.एकूण किती पदे रिक्त आहेत?

5347

3.अर्ज करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

10वी, 12वी उत्तीर्ण

4.मासिक वेतन किती आहे?

प्रथम वर्ष: ₹15,000/-
द्वितीय वर्ष: ₹16,000/-
तृतीय वर्ष: ₹17,000/-

5.वयोमर्यादा काय आहे?

18 ते 27 वर्षे

6.अर्ज शुल्क किती आहे?

खुली प्रवर्ग: ₹250 + GST
मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटक: ₹125 + GST

7.अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी आहे?

20 मार्च 2024

8.अधिक माहिती कुठे मिळेल?

PDF जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

9.अर्ज कसा करावा?

PDF जाहिरातमध्ये दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज करा.

10.निवड प्रक्रिया कशी असेल?

लिखित परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

indian air force agniveer recruitment 2024:12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण आणि 50% मार्क्स असेल तर भारतीय हवाई दलात होणार तुमच्यासाठी मेगाभर्ती!!

टीप: ही माहिती केवळ माहितीसाठी आहे. अधिकृत माहितीसाठी PDF जाहिरात वाचा.

Leave a Comment