पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व युवा वर्गाला दिलेला महत्त्वाचां संदेश {Massage For Youth}

माझ्या प्रिय युवा मित्रांनो आज अभिमानाने सांगू इच्छिते की आपल्या सरकारने सर्व प्रक्रिया पुर्ण केली केंद्र सरकारच्या ग्रुप ड , ग्रुप सी आणि ग्रुप बी च्या अराज पत्रित पदांमधे यापुढे भरती प्रक्रियेत मुलाखत होणार नाही .आणि तसेच मात्र 1 जानेवारी 2024 पासून हे लागू होईल सर्व युवा मित्रांना माझ्या शुभेच्या सर्व काही बोल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

वरील whatsapp🪀 आणि telegram groups चे सदस्य व्हा धन्यवाद.

१०वीच्या पन्नास लाख तर १२वीच्या ८० लाख उत्तर पत्रिकावर बहिष्कार आजूनही शिक्षकांनी तपासल्या नाही.

मुलींच्या पुढच्या शिक्षणाची काळजी पालकांना घेण्याची गरज नाही 12वीच्या15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार एकत्र देण्याचा वेगवान निर्णय

Leave a Comment