दहावी बोर्डाचा गणिताचा पेपर फुटला इथे बघा सविस्तर माहिती Math paper news 2024

Math paper news 2024

दहावी बोर्डाचा गणिताचा पेपर फुटला इथे बघा सविस्तर माहिती Math paper news 2024

दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे . कोणती आहे व तसेच बातमी नेमकी काय आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत .तुम्ही नवीन असाल तर आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा आणि खालील दिलेले ग्रुप्स पण जॉईन करून घ्या या ठिकाणी तुम्हाला सर्व दहावी बारावी बोर्डाच्या अपडेट भेटतील सर्व शाळांना जबाबदार धरून जर इतर ठिकाणी शिक्षकांवर कारवाई केली तर अशा घटना पुन्हा होणार नाही.

हे मात्र बोर्डाने मनावर घ्यायला हवे आणि आता गणिताचा पेपर पण खूप महत्त्वाचा आहे. यामध्येही पेपर फुटण्याचे शंभर टक्के शक्यता आहे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच पालक ही चिंतेत आहे गणिताच्या पेपर बाबत

बघुयात सविस्तर माहिती नेमका कोणता पेपर फुटला (गणिताचा पेपर फुटण्याची शक्यता)

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा  = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈 

दहावीचा हिंदीचा पेपर फुटला?

राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. त्यातच सेलू येथील यशवंत शाळेच्या केंद्रातून हिंदीचा पेपर फुटल्याची चर्चा रंगली. अर्ध्या तासातच पेपर बाहेर आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. परंतु शाळेने हे खोटे असल्याचे म्हटले आहे. मुख्याध्यापक अविनाश देशमख म्हणाले की. शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा यशवंत शाळेच्या केंद्रातून हिंदीचा पेपर फुटल्याची चर्चा रंगली.

Cbse 10th Board Exam News 2024:CBSE दहावी बोर्ड गणिताचा 30%अभ्यासक्रम कमी! विद्यार्थ्यांनो इथे बघा संपूर्ण माहिती!हे पाठ पूर्णपणे delete!!

अर्ध्या तासातच पेपर बाहेर आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. परंतु शाळेने हे खोटे असल्याचे म्हटले आहे. मुख्याध्यापक अविनाश देशमुख म्हणाले की, शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा मागितला. मात्र तसे काहीच घडले नसल्याचे आम्ही मंडळास लेखी कळवित आहोत.

👩‍🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈

Leave a Comment