सरकारी नोकरी हवी आहे!! बृहन्मुंबई महानगरपालिकेमधे नविन भरती शेवटची तारीख MCGM Recuriment 2023

सरकारी नोकरी हवी आहे!! बृहन्मुंबई महानगरपालिकेमधे नविन भरती शेवटची तारीख MCGM Recuriment 2023

नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमधे नविन भरती निघालेली आहे. तर ही भरती लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयामधे रिकाम्या असलेल्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणार आहे .तर ईईजी तंत्रज्ञ या पदाकरीता ही भरती घेण्यात येणार आहे आणि तसेच उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे . शेवटची दिनांक,अर्ज पद्धत, शैक्षणिक पात्रता संपूर्ण आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

तर ही भरती EEG तंत्रज्ञ या पदाकरीता होणार आहे .
पगार तुम्हाला अठरा हजार इतका मिळणार आहे
आणि तसेच तुमचे वय 18 वर्ष ते 38 वर्षे एव्हढेच असायला हवे आहे तुम्हाला तुमचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे तुमची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे .आणि तसेच तुम्हाला आवश्यकता असल्यास अर्ज हा त्वरित करावा लागणार आहे . आणि तसेच परिक्षा फिस ही ३४४ ₹ आहे .

पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की तुम्हाला मुळखतीकरीता जात असताना तुमचे आवश्यक असलेले कागदपत्रे आणि इतरही कागदपत्रे तुम्हाला घेऊन जायचे आहे .आणि तसेच सर्व व्यावस्थित माहिती तुम्हाला आम्ही दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ आणि तसेच जाहिरात लिंक द्वारे सविस्तर समजेल तर मित्रांनो तर या जागे करीता शैक्षणिक योग्यता काय असणार आहे पाहुयात आपण खालील प्रकारे

नोकरी करीता शहर – मुंबई शहर

शेवटची दिनांक अर्ज – २१ april

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पद्धतीने

अर्जाचा संपूर्ण ऍड्रेस ( पत्ता )- लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण हॉस्पिटल आवक- जावक विभाग हा परिपुर्ण अर्ज पत्ता आहे.

तर तुम्हाला अर्ज ऑफलाईनच करावयाचा आहे .तुम्हाला अर्ज भरतांना सविस्तर त्यामधे विचारलेली माहिती तुम्हाला भरायची आहे तुम्हाला सविस्तर लिंक खालील प्रमाणे दिलेल्या आहेत . तरी आपण सविस्तर बघु शकता जाहिरात पण तुम्ही पुर्ण वाचु शकता .👇

(1] PDF जाहिरात प्रसिद्ध = येथे क्लिक करा 👈

(2]सरकारी वेबसाईट = येथे क्लिक करा 👈

⭐नोकरी विषयी आणि ✍️शैक्षणिक , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच🌟 बुकमार्क सुद्धा करा आमच्या 👇🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा👈 म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी, योजना, शेतकरी योजना सर्व updates तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल🔽.

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment