Mcgm Vacancy 2024:10 वी/12 वी उत्तीर्ण उमेंदवारांसाठीबृहन्मुंबई पालिकेत भरती!

Mcgm Vacancy 2024

Mcgm Vacancy 2024

बृहन्मुंबई पालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. चला तर बघुयात या पद्धती विषयीची संपूर्ण माहिती.

तुम्ही जर योग्य उमेदवार असाल तर लगेचच आवेदन करा!

पदांची माहिती:

क्ष-किरण सहाय्यक:5 पदे
नोंदणी सहाय्यक: 3 पदे
दुरध्वनीचालक: 2 पदे
एकूण पदे: 10

अर्हता:

क्ष-किरण सहाय्यक:

12 वी नंतर क्ष-किरण विषयातील बी.पी.एम टी अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा
किंवा 12 वी / 12 वी आणि रेडिओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक

नोंदणी सहाय्यक:इंग्रजी, हिंदी आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण

दुरध्वनीचालक:शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी उत्तीर्ण)

अर्ज कसा करावा:

नमुना पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन वैद्यकीय अधिक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरवाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई – 400015 या पत्यावर दिनांक 25 आणि 28 मार्च पर्यंत सादर करावे.

या पदभरती प्रक्रियेसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी:

🔗क्ष-किरण सहाय्यक: जाहिरात
🔗नोंदणी सहाय्यक: जाहिरात
🔗दुरध्वनीचालक: जाहिरात

आणखी काय?

तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.वेळेवर अर्ज करा!!

👩‍🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈🔴

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा  = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈 

Leave a Comment