CRPF मधे 12वी पास साठी 1458 जागांसाठी मेगाभरती ; पगार 81000 पर्यंत….

Mega recruitment for 1458 seats for 12th pass in CRPF;  Salary up to 81000….

CRPF Recruitment 2023 :- तरुणांना केंद्रीय सुरक्षा दलामध्ये नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल Central Reserve Police Force (CRPF) ने विविध पदांसाठीची अधिसूचना जारी केलेली आहे.

तसेच पदांनुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख 04 जानेवारी 2023 पासून चालू होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

🔴एकूण जागा :- 1458

🔴हेड कॉन्स्टेबलची = 1315 पदे
⚫UR =532
⚫EWS= 132
⚫OBC= 355
⚫SC= 197
⚫ST= 99

🔴सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो= 143 पदे
⚫UR =58
⚫EWS= 14
⚫OBC =39
⚫SC =21
⚫ST= 11

🔴रिक्त पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण तसेच 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग गती 35 शब्द प्रति मिनिट तसेच यासह हिंदी टंकलेखन.

सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो:
⚫शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण…

वयो मर्यादा : वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे लागतील. तसेच आरक्षणाच्या नियमानुसार उच्च वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी =
🔴उंची – पुरुष उमेदवारासाठी =
⚫सर्व पुरुष उमेदवार पदासाठी =१६५ सेमी.
⚫सर्व महिला उमेदवार पदासाठी = १५७ सेमी.
⚫सर्व उत्तर भारत झोन उमेदवार=पुरुष =165 सेमी.
⚫महिला = 152
⚫छाती =(केवळ पुरुष उमेदवारांसाठी)
⚫80+5 सेमी. (विस्तारित).>>

🔴पुरुष व महिला उमेदवारांसाठी धावण्याची चाचणी.

⚫पुरुष उमेदवारासाठी = 6.30 मिनिटांत 1.6-किमी शर्यत.
⚫महिला उमेदवारासाठी =८०० मीटरची शर्यत ४ मिनिटांत.

🔴निवड प्रक्रिया =

⚫शारीरिक चाचणी तपशील
•लेखी परीक्षा
•दस्तऐवज पडताळणी
•अंतिम गुणवत्ता.

इतका पगार मिळेल?

⚫हेड कॉन्स्टेबल=25,500/- To Rs. 81,100/-
🔴सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो =29,200/- To Rs. 92,300/-
⚫परीक्षा फी :- 100/- (ST/ST/महिला उमेदवार अर्ज शुल्क नाही)

अर्ज पद्धती :- ऑनलाईन..

🔴अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
•अधिकृत संकेतस्थळ :👇👇🏻👇🏻👇🏻
⚫भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
इथे क्लीक करा💥
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा💥

Leave a Comment