MHT CET Exam Start 2023 एमएचटी-सीईटीला सुरुवात इथे तपासा तुमचा रिझल्ट डायरेक्ट लिंक

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो mht-cet च्या परीक्षा आपल्या महाराष्ट्र सरकारमार्फत मंगळवारपासून सुरुवात झालेली आहे .तसेच नऊ ते चौदा या तरखांपासून pcm ग्रुपचे पेपर होनार आणि तसेच pcb ग्रुपचे चे पेपर  पंधरा ते वीस मे या  वेळेत होणार असल्याच्या सूचना या आपल्या महाराष्ट्र सरकार द्वारे देण्यात आलेले आहे. सर्व माहिती तुम्हाला खालील प्रमाणे मिळून जाईल तर सर्वांनी संपूर्ण पोस्ट वाचल्यावर त्यांना सर्व माहिती व्यवस्थित रित्या कळेल.

🔴 Indian Navy bharti 2023 12th pass candidates apply now इंडियन नेव्ही भरती सुवर्णसंधी 👈

खरंतर तुमच्या पुढील अभ्यासक्रमासाठी जसे की अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी २०२३ ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्यभरात मंगळवारपासून सुरू होणार आहे. पीसीएम ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा दि. ९ ते १४ मे आणि पीसीबी ग्रुप असलेल्यांची परीक्षा १५ ते २० मे या कालावधीत होणार आहे.

🔴Cbsc result Maharashtra download link इथे बघा 12th 👈

• पीसीएम ग्रुप प्रवेशपत्र उपलब्ध

एमएचटी-सीईटी २०२३ (पीसीएम )

एमएचटी-सीईटी २०२३ (पीसीबी ग्रुप चे प्रवेशपत्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे .)

• १० मे २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात आलेले,असेही सांगण्यात आले. हे लक्षात ठेवा…

प्रवेशपत्रावरील परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. परीक्षेस जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जावे.

परीक्षेला जाताना उमेदवाराने त्याचबरोबर आपली ओळख दर्शविणारे ओळखपत्र जसे की, पैन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादी सोबत ठेवावीत. दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या अपंगत्वाबाबतचे मूळ कागदपत्रे व्यवस्थित रित्या सोबत न्यावीत.

सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र अभ्यासक्रमाच्या www.mahacet.org येथे उपलब्ध असून, ते डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

• ओळखपत्र सोबत ठेवणे सर्वांसाठी गरजेचे आहे . ओळखपत्र सर्वांनी सोबत नसल्यास तुम्हाला सिईटीची परीक्षा देता येणार नाही त्यामुळे सर्वांनी या गोष्टीची दक्षता घ्यावी.

🔴एसएससी रिझल्ट डाउनलोड इथे क्लिक करा थेट लिंक 2023and Hsc result 10वी 12वी रिझल्ट लिंक डाऊनलोड 👈🖇️

👉अशाच तंतोतंत माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप चे सदस्य जॉईन करा लगेच इथे👇click here👇

{1.} 💚WhatsApp व्हॉट्सॲप जॉईन – येथे क्लिक करा

{2.} 💙Telegram टेलिग्राम जॉईन – येथे क्लिक करा

(1)प्रवेश पत्र डाउनलोड लिंक (admitcard download link 2023 )पुढील प्रमाणे- www.mahacet.org👈
(2) MHT- CET निकाल रिझल्ट डाउनलोड लिंक २०२३ mht cet Result download link 2023 –cetcell.mahacet.org👈
MHT CET Exam Start 2023 एमएचटी-सीईटीला सुरुवात कुठे तपासणार रिझल्ट डायरेक्ट लिंक

MHT CET Result download 2023

एमएचटी सीईटी निकाल २०२३ ( mht cet Result in marathi 2023  एमएचटी सीईटी २०२३ निकाल)

cetcell.mahacet.org 👈येथे MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

MHT CET 2023 निकालासाठी लिंकवर क्लिक करा.

उमेदवारांनी त्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा.

कॅप्चा कोड देखील प्रविष्ट करा आणि लॉगिन करा.

✔️MHT CET Result 2023 ( How to check mht-cet Result 2023)

•Visit the official website of MHT CET at cetcell.mahacet.org.👈

•Click on the link for MHT CET 2023 Result.

•Candidates should enter their login id and    password.

• Also enter captcha code and login.


Leave a Comment