Ministry Of Finance Bharti 2023: केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत होणार पदभरती 1 नोव्हेंबर पर्यंतच करता येणार थेट येथे अर्ज!

Ministry Of Finance Bharti 2023: केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत होणार पदभरती 1 नोव्हेंबर पर्यंतच करता येणार थेट येथे अर्ज!

Table of Contents

नमस्कार मित्र -मैत्रिणींनो आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभागाअंतर्गत
एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.

कनिष्ठ लेखाधिकारी या पदासाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Ministry Of Finance Bharti 2023:जर तुम्ही कनिष्ठ लेखा अधिकारी या पदासाठी सर्व पात्रता पूर्ण करत असाल तर 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता.1 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वित्तीय सेवा विभागाअंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्हाला
ऑफलाईन पद्धतीने वित्त मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. त्यामुळे या भरतीची अधिसूचना नक्की वाचा. 1 नोव्हेंबर 2023 नंतर पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यावी.

PDF जाहिरात – येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

Leave a Comment