Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023:मीरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत 27 रिक्त जागांवर पदभरती!जाणून घ्या तुम्ही आहात का पात्र!

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023:मीरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत 27 रिक्त जागांवर पदभरती!जाणून घ्या तुम्ही आहात का पात्र!

नमस्कार, मित्रांनो आजची आनंदाची बातमी म्हणजेच मीरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आणि यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रिक्त पदानुसार उमेदवारांकडून अर्ज ही मागविण्यात येत आहे. या भरतीमध्ये 27 रिक्त जागा असून तुम्हाला 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. चला तर या भरती विषयीची संपूर्ण माहिती बघुयात.

रिक्त पदांची नावे

 1. रेडिओलॉजिस्ट
 2. बालरोगतज्ञ
 3. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
 4. वैद्यकीय अधिकारी
 5. एपिडेमियोलॉजिस्ट
 6. दंतवैद्य
 7. GNM (जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी)
 8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 9. फार्मासिस्ट
 10. ANM (सहायक परिचारिका मिडवाइफ)
 11. ओटी (ऑपरेशन थिएटर) सहाय्यक

या सर्व पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे – ४०११०१

अधिक माहितीसाठी खालील लिंक चा संदर्भ घ्या👇

PDF जाहिरात – MBMC Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

🔗अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
🔗भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा
🔗अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment