MPSC अंतर्गत तब्बल 8000 + एव्हढ्या जागांची भरती सुरू ; अर्जं करण्याची मुदत संपत आली, त्वरीत अर्ज करा

As many as 8000+ seats recruitment under MPSC started; Application deadline is over, apply soon

Recruitment of 8000+ seats under MPSC is started: नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या द्वारे रिक्त , खाली असणाऱ्या वेगवेगळया पदांच्याकरिता महाभरती प्रक्रिया चालु झाली आहे. व तसेच आपल्या महाराष्ट्रलोकसेवा या आयोगाच्या द्वारे रिक्त पदे ही भरण्यात येणाऱ्या सर्वच उमेदवारांना Online या पद्धती द्वारे तुम्हाला अर्ज हा करायचा आहे. आणि  महाराष्ट्र लोकसेवा आयोग महा भरती 2023 या साठी online mode अर्ज करण्यासाठी अंतीम तारीख ही  21 फेब्रुवारी 2023 ही सर्वांनी व्यवस्थित लक्षांत ठेवायला पाहिजे आहे.

MPSC BHARTI 2023
तर आपल्या महाराष्ट्र लोकसेवा या आयोगाच्या भरती साठी पदानुसार सर्वच पात्र असणाऱ्या इच्छुक आश्या पुर्ण उमेदवारांना दिलेल्या मुदतीत अर्ज हा करावा लागणार आहे.

महाभरती च्या अंतर्गातील रिकामे पदे, व एकूण पदे, सर्व निवड प्रक्रिया, तसेच वयोमर्यादा, आणि वेतनमान, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, सर्व अर्ज करण्याची पुर्ण पद्धत इत्यादी सर्व तपशील. या सर्वांच्या संदर्भामद्ये सर्व सविस्तर आणि संपुर्ण, परिपुर्ण माहिती आपणसर्व जण या ठिकाणी पोस्टच्या द्वारे जाणून , माहिती करून घेणारच आहोत.

Maharashtra Public Services Commission 2023:
आपल्या महाराष्ट्र लोकसेवाच्या आयोगमधे येथे संपूर्ण एकूण 8189 रिक्त,खाली पदांच्यासाठी भरतीही होणार आहे. आणि  परीक्षाच्याद्वारे उमेदवारांची निवड(selection) करण्यात येणार आहे.

👀 तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघुयात{ payment }पगाराबद्दल 💵

पगार:-19900/- ते 122800/- रुपये इतके दरमहिना वेतन देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा:-जाहिराती मध्ये 18 ते 38 वर्षे एव्हढे वाढीव वयोमर्यादा नोंद केली आहे.

✍️पदे, अर्ज करण्यासाठी त्वरीत येथे क्लिक करा👀

MPSC all  Advertisements

महाराष्ट्र लोकसेवा या आयोगच्या भरतीसाठी  या सर्व उमेदवारांना ऑनलाइन या पद्धतीने अर्ज हा करायचां आहेत. आणि नोकरीचे ठिकाण हे आपला संपूर्ण महाराष्ट्र  हा असणार आहे. आणि जाहिरात प्रकाशित ही  झाल्याच्यापासूनच तुम्हा सर्वांना पुढे अर्ज हे करावयाचे आहेतच ओके धन्यवाद.

MPSC संदर्भात काही प्रश्न 👇👇👇💫

Q.1=या वर्षीच्या MPSC संपुर्ण जागा किती आहे?

उत्तर :- एकूण संपूर्ण जागा 8189.

Q.2=mpsc जॉब मधे पगार किती मिळतो?

उत्तर :- पगार:-19900 ते 122800.

Q.3=MPSC साठी वय किती असावे?

उत्तर :- वय 18 ते 38 वर्ष असावे.

Q.4=MPSC 2023 online अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे ?

उत्तर :- 21 फेब्रुवारी 2023

Q.5= MPSC पेपर भाषा language कोणती असते?

उत्तर :- पेपर भाषा:- मराठी

Leave a Comment