MPSC Bharti 2023:महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत गट-अ संवर्गातील पदांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात!थेट येथे करा अर्ज!शेवटची तारीख जवळ!

MPSC Bharti 2023:महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत गट-अ संवर्गातील पदांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात!थेट येथे करा अर्ज!शेवटची तारीख जवळ!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरती 2023

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो आजची सर्वात महत्वाची अपडेट म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्रशिक्षण संचालनालयातर्गत प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा , गट-अ या संवर्गातील पदभरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.चला तर मग बघुयात या पदभरती विषयी संपूर्ण माहिती.

गट-अ या संवर्गातील पदभरतीमध्ये १७ पदे भरण्यासाठी पदभरती होणार आहे.

▪️वेतनश्रेणी :-
वेतनश्रेणी / स्तर एस-१३०१ रुपये १,३१,४००/- + विशेष वेतन रु. ४,५००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

🔸वयोमर्यादा गणण्याचा दिनांक:1 जानेवारी 2024

◾कमाल वय पुढीलप्रमाणे:

▪️किमान अमागास /मागासवर्गीय/आ. दु.घ.=१९
▪️अराखीव (खुला)=५४
▪️मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ=५९

◾प्राविण्य प्राप्त खेळाडू
▪️अराखीव (खुला)=५४
▪️मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ=५९

◾माजी सैनिक, आणिबाणी व
दिव्यांग अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी

▪️अराखीव (खुला)=सैनिक सेवेचा कालावधी अधिक ३वर्ष
▪️मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ=सैनिक सेवेचा कालावधी अधिक ३वर्ष

▪️दिव्यांग उमेदवार:५४

मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकत्तम असलेली एकच सवलत देय राहील.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

🗓️महत्वाच्या तारखांविषयी सविस्तर माहिती:

▪️अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक १३ सप्टेंबर, २०२३
रोजी १४.०० ते दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी २३.५९
▪️ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक ०३ ऑक्टोबर, २०१३ रोजी २३.५९
▪️भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क दिनांक: ०५ ऑक्टोबर, २०१३ रोजी २३.५९
▪️चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

💁‍♀️शैक्षणिक अर्हता आणि अनुभव:– (i) Ph.D. and First Class at either Bachelor’s or Master’s level in the relevant discipline with minimum of 16 years of experience in Teaching / Research Industry, out of which at least 3 years shall be post Ph.D. experience and 5 years of experience not below the level of HOD.

(ii) First Class at Bachelor’s or Master’s level in the relevant discipline and minimum of 20
OR
years of experience in Teaching / Research / Industry, out of which 5 years of experience
not below the level of HoD.

▪️अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे असणार आहे:

(एक) अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
(दोन) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ:- https://mpsconline.gov.in
(तीन) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
(चार) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

💁‍♀️शुल्क (रुपये) –

(एक) अराखीव (खुला) रुपये ७१९/-
(दोन) मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ / दिव्यांग रुपये ४४९/- –
(तीन) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
(चार) परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

परीक्षा शुल्काचा भरणा खालील दोन पध्दतीने करता येईल:-

▪️ऑनलाईन पध्दतीने
▪️ऑफलाईन पध्दतीने (चलनाद्वारे)

आशा आहे की, तुम्हांसर्वांना ही माहिती आवडली असेल.ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

🔴जाहिरात:येथे क्लिक करा
🟠अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
🔴अधिकृत संकेतस्थळ:येथे क्लिक करा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment