MPSC New Syllabus 2023: मोठी बातमी! अखेर सर्व विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; आयोगाने मोठा निर्णय घेतला

MPSC New Exam Pattern 2025 पासुन

MPSC New Syllabus 2023: मोठी बातमी! अखेर सर्व विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; आयोगाने मोठा निर्णय घेतला

MPSC Big News 2023 : नमस्कार आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भातील वर्णनात्मक – स्वरूपाच्या परीक्षेबाबतीतील सर्व उमेदवारांची मागणी, कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती आणि सर्व उमेदवारांना तयारी करीता देण्याचा अतिरिक्त असा वेळ हा विचारात घेऊनच सर्व सुधारित परीक्षा आणि योजना व तसेच अभ्यासक्रम हा 2025 या वर्षापासुन लागू हा करण्यात येनार आहेत.म्हणूनच तर याबाबत आपल्या महाराष्ट्र लोकसेवा या आयोगाने ट्विट करून सुध्दा माहिती ही दिलेली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षे विषयीच्या वर्णनात्मक अश्या स्वरूपाच्या परीक्षेच्या संदर्भातील सर्व उमेदवारांची मागणी, आणि कायदा या सुव्यवस्थेची सर्व निर्माण झालेली परिस्थिती आंनी प्रत्येक उमेदवारांना तयारी करण्यासाठीं साठी द्यायाचा अतिरिक्त हा सर्व कालावधी पूर्णपणें विचारात घेऊनच सुधारित आशि परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 वर्ष पासून सगळीकडे लागू करण्यात येनार आहेत.

मित्रांनो तर मागील काहीश्या दिवसांपासून सर्व विद्यार्थी है आयोगाच्याविरोधात आंदोलन ही करीत होते. तर अखेर संपूर्ण विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश प्राप्त झालेले आहे. तर सर्व विद्यार्थी आंदोलकांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे प्रमुख शरद पवार येऊन यांनी भेट दिलेली होती.

शरद पवार यांनी तर सर्व आंदोलक विद्यार्थ्यांना भेट दिल्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतमधे आयोग, आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचे त्यावेळी बैठक घेण्याचं ठरलेल होत. आणि तसेच ही बैठक आजला नियोजित करण्यात आली होती. तर मात्र ही आयोजीत केलेलीं बैठक न घेताच आपल्या आयोगाने आज आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय हा दिला आहे. [Maharashtra Public Service Commission]

[MPSC] एमपीएससीने निर्णय घेतल्याच्यानंतर सर्वच पुण्यात आंदोलक करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केलेला आहे. तर मागील खुपचं दिवसांच्यापासून आपल्या राज्यभरातील विद्यार्थी हे नविन अभ्यासक्रमातील बदल हे आता 2023 या वर्षापासुन नाहीत तर 2025 या वर्षा पासून लागू करा अशी मागणी सर्वच करत होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी त्यांना सर्वांनाच यश प्राप्त झालेलं आहे आयोगाने त्यांच्यपाठोपाठ त्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे तर सर्वच विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे .

Leave a Comment