MPSC Success Story: पहिल्याच प्रयत्नात MPSC पास;आदेश खाटीकच्या यशाची जबरदस्त कहाणी!

मनातील जिद्द आणि मेहनतीमुळे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, याचे एक उत्तम उदाहरण आहे आदेश खाटीक.सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील आदेशने पहिल्याच प्रयत्नात MPSC परीक्षा पास करून तालुका कृषी अधिकारी पदाची पदवी मिळवली आहे.

बाभूळगाव (ता. येवला) येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी मिळवलेल्या आदेशने पदवीच्या तिसऱ्या वर्षापासूनच MPSC परीक्षेची तयारी सुरू केली. पुणे येथे M.Sc. ॲग्रीची तयारी करतानाही त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. त्याच्या या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून त्याला MPSC परीक्षेत यश मिळाले.

हे पण वाचा 👇

Maharashtra Police Bharti 2023:महाराष्ट्रात 23 हजार 628 पोलीस शिपयांची भरती;सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार!

आदेशचे वडील शेती करतात आणि आई गृहिणी आहे. अशा आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातून आलेल्या आदेशने आपल्या जिद्द आणि मेहनतीने हे यश मिळवले आहे. त्याच्या यशामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तसेच, जगदंबा शिक्षण संस्थेच्या नावलौकिकातही भर पडली आहे.

हे पण वाचा 👇

भारतभर 45,096 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरती होणार!परीक्षा नाही फक्त मार्कशीट वर होणार निवड!18-40 वर्षे वयोगटातील त्वरित करा अर्ज!

तरुणांनाही प्रेरणा:

आदेशच्या यशामुळे इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल. सामान्य कुटुंबातील मुलांनीही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करून यशस्वी होऊ शकतात, हे त्याने सिद्ध केले आहे. आदेशला भविष्यात यशस्वी कृषी अधिकारी होण्याची शुभेच्छा!

हे पण वाचा 👇

10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठे बदल: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा SSC HSC Board Exams 2024

आदेशला MPSC परीक्षेत 900 पैकी 780 गुण मिळाले आहेत.
आदेशचा पुढील उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील शेती क्षेत्राचा विकास करणे.

एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

हे पण वाचा 👇

BSF Bharti 2023 :- सीमा सुरक्षा दलामध्ये नुकतीच बंपर भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार करू शकतात अर्ज दहावी, डिप्लोमा,आयटीआय सुवर्णसंधी

Leave a Comment