Msc Bank Recruitment 2024: सर्व पदवीधरांसाठी MSC Bank अंतर्गत होणार पदभरती!मासिक वेतन ₹ 21,100/- ते ₹ 45,100/

Table of Contents

Msc Bank Recruitment 2024

Msc Bank Recruitment 2024: सर्व पदवीधरांसाठी MSC Bank अंतर्गत होणार पदभरती!मासिक वेतन ₹ 21,100/- ते ₹ 45,100/

शैक्षणिक पात्रता:

पद क्र. 01:👇

18 ते 35 वयोगटातील उमेदवारांसाठी MIL मध्ये सरकारी नोकरीची संधी!!

पद क्र. 02:👇

अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या:https://www.mscbank.com/

Maharashtra Board Exam : महाराष्ट्र बोर्ड परीक्षा : विद्यार्थ्यांना दिलासादायक निर्णय

आणि त्याहूनही अधिक माहिती हवी असेल तर बँकेच्या हेल्पलाइन नंबर वरही संपर्क साधू शकता:022-26599999

Msc Bank Recruitment 2024 FAQs:

1.भरती प्रक्रियेमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत?

उत्तर: भरती प्रक्रियेमध्ये एकूण 25 जागा उपलब्ध आहेत.

2.ही भरती कोणकोणत्या पदासाठी होत आहे?

उत्तर: अधिकारी श्रेणी आणि कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

3.अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर:11मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकता.

4.अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर:शैक्षणिक पात्रता भिन्न असणार आहे. संपूर्ण माहितीसाठी तुम्ही भरतीच्या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.

5.उमेदवारांसाठी वयोमर्यादा काय आहे?

उत्तर: 31 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवाराचे वय 35 वर्ष असणे आवश्यक आहे.

6.परीक्षा शुल्क किती आहे?

उत्तर:परीक्षा शुल्क ₹1770आहे.

7.मासिक वेतन किती आहे?

उत्तर:₹ 21,100/- ते ₹ 45,100/-

8.निवड झाल्यावर नोकरी कोणत्या ठिकाणी करावी लागणार आहे?

उत्तर:मुंबई

9.अर्ज कशाप्रकारे करायचा?

उत्तर:ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून.

10.अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?

उत्तर:बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा: 022-26599999

New Education Policy:शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय;आता घेता येणार एकाच वेळी दोन पदव्यांचे शिक्षण!

मित्र-मैत्रिणींनो ही माहिती तुमच्या मित्र मित्रपरिवाराला आणि कुटुंबासोबत शेअर करा.

जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा येथे क्लिक करा👈
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायेथे क्लिक करा 👈

Leave a Comment