MSF Bharti 2024:- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 ईमेल पद्धतीने करा अर्ज

MSF Bharti 2024 :

MSF Bharti 2024

MSF Bharti 2024 :-  ईमेल पद्धतीने करा अर्ज [email protected]  या ईमेल वर अर्ज करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करा तुम्हाला करावा लागणार आहे . 5 एप्रिल 2024 ही शेवटची दिनांक असणार आहे.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करा.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.

देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अतिरिक्त माहिती:

अधिकृत वेबसाइट: https://mahasecurity.gov.in/

जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

PDF जाहिरात: येथे क्लिक करा

Msf Bharti faqs 2024

1. कोणत्या पदांसाठी भरती होत आहे?

कायदेशीर सल्लागार

2. किती पदे रिक्त आहेत?

तूर्तास निर्दिष्ट नाही

3. अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी.
बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी असणे.

4. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?

40 वर्षे

5. अर्ज शुल्क किती आहे?

फी नाही

6. वेतनमान काय आहे?

नियमानुसार

7. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?

मुंबई (महाराष्ट्र)

8. अर्ज कसा करावा?

ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

9. ई-मेल पत्ता काय आहे?

10. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख काय आहे?

05 एप्रिल 2024

Leave a Comment