मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना :- Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

Mukhyamantri saur krushi pump yojana :-

आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि  तसेच प्रधानमंत्री कुसुम सोलर योजान या दोन योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. आणी शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत ३एच पी, ५ एचपी आणि ७.५ एच पी चे सौर पंप हे ९०% ते ९५% अनुदानावर दिले जातात.

या (article)लेखामध्ये काय आहे..👇

(1)Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana.

(2) Maharashtra Solar Pump Yojana Online Application detaill.

(3)Solar Pump :लाभार्थी निवडीचे निकष.

(3.1) प्राधान्य.

(4) शेतकऱ्यांना किती HP/एचपी क्षमतेचा पंप मिळणार आहे.

(5) अर्ज करण्यासाठी हे खालील कागदपत्रे शेतकऱ्याकडे असणे अतिशय गरजेचे आहेत.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana:-

मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ फायदा घेण्यासाठी योजनेची  संपुर्ण माहिती जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे. योजनेचे पात्रता निवडीचे निकष काय आहेत.

व तसेच अर्ज कुठे करावा लागेल, कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मधे पहाणार आहे.

शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९०% अनुदान दिले जाते. आणि तसेच अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी ९५% अनुदान दिले जाते.  तसेच पुन्हा यामुळे सर्वसाधारण (General) प्रवर्गातील शेतकऱ्यांना फक्त १०% स्वहिस्सा हा भरावा लागणार आहे. आणि तसेच पुन्हा आणि अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५% स्वहिस्सा हा भरावा लागनार आहे.

Maharashtra Solar Pump Yojana Online Application kase krave Khalil pramane.

•आपल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या
https://offgridagsolarpump.mah adiscom.in/AGSolar Pump / या संकेतस्थळावर अर्ज हा करावा लागेल.

• आणि पुन्हा प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील दिलेल्या https://kusum.mahaurja.com/so lar/beneficiary/register/Kusum- Yojana-Component-B या साईट वरती अर्ज हा करता येईल किंवा तुम्हाला करावा हा लागणार आहे.

आणि तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्जाचे स्टेटस हे  (msedcl solar application status.) आपण हे  वरील साईट वरती चेक करून बघू शकता.

Solar Pump लाभार्थी निवडीचे निकष हे खालील प्रमाणे.

• तसेच शेतकऱ्याकडे असलेल्या शेत जमिनीवर खात्रीशीर खत  पाण्याचा स्त्रोत हा तिथे उपलब्ध असणे आवश्यक आहे.

• आणि तसेच ज्या शेतकऱ्यांनी (कृषी पंप) नवीन वीजव जोडणी करीता अर्ज केलेला आहे, असे पेड प्रलंबित ग्राहक.

• पारंपारिक वीज जोडणी ही शेतकऱ्यांकडे नसावी लागणार आहे .

•व धडक सिंचन योजनेचे लाभार्थी हे शेतकरी.

• असे शेतकरी ज्यांचे यापूर्वी कोणत्याही योजनेअंतर्गत विद्युतीकरण / electrification झालेले नाही.


•तसेच अशा गावातील शेतकरी ज्यांचे वन विभागाच्या NOC मुळे अद्याप विद्युतीकरण / electrification झालेले  नाहीत.

•आणि वरील निकष  ३ एचपी व ५ एचपी सौर पंपा करिता आहेत. व  तसेच ७.५ एचपी पंपा करिता लाभार्थी निवडीचे निकष यामध्ये बदल आहेत.

•प्राधान्य शेतकरी.

•दुर्गम भागातील आणि आदिवासी या भागातील.

•शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतरगत
शेतकऱ्यांना किती HP / एचपी क्षमतेचा पंप मिळणार आहे.

• शेतजमिनीचे क्षेत्र जर ५ एकर पर्यंत असेल तर आपल्या शेतकऱ्यांना ३ एचपी HP क्षमतेचा पंप हा दिला जाईल.

• ५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP किंवा ७.५ एच क्षमतेचा पंप हा दिला जाईल.

•तसेच अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे शेतकऱ्याकडे असणे खूप  गरजेचे हे आहे.

• आधार कार्ड, बँक पासबुक असावे.

• शेतकरी हे SC/ST प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र असणे  हे महत्वाचे गरजेचे आहे.

⚫ 7/12, 8अ

• तसेच शेजारील कृषी पंपाचे वीज बिल (ग्राहक क्रमांक फॉर्म भरताना टाकण्यासाठी) मोबाईल नंबर असावा हा लागणार आहे.

तसेच फॉर्म लवकरच सुरु होणार आहेत. आणि शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावी. व तसेच ७/१२ वरती पाण्याच्या स्त्रोताची नोंद लावून घ्यावी. तसेच जेणेकरून फॉर्म सुरु झाल्यानंतर धावपळ ही होणार नाही.आणि ही उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना नक्की  पाठवा.

Leave a Comment