Mumbai Bmc Bharti मुंबई पालिकेमध्ये अतीशय उत्कृष्ट पगाराची नोकरी मानधन तब्बल 1 लाख पर्यंत

Table of Contents

Bmc Recuriment 2023, Maharashtra Mumbai

Mumbai Bmc Bharti मुंबई पालिकेमध्ये अतीशय उत्कृष्ट पगाराची नोकरी मानधन तब्बल 1 लाख पर्यंत

मुंबई पालिकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी मित्रांनो मुंबईतील पलिकेअंतर्गत आसलेल्या सायन या हॉस्पिटलमध्ये भरती राबवली जाणार आहे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे . तुम्हाला अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण तुमची फक्त मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. सर्व माहिती सविस्तपणे वाचण्यासाठी संपूर्ण पोस्ट वाचणे आवश्यक आहे  सर्व माहिती खालील प्रमाणे.

शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम. डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.

🔴वयोमर्यादा-वय 18 वर्षे ते कमाल वय 38 🔴मागासवर्गीय वयोमर्यादा -5 वर्षांची सवलत असणार आहे.

🔴मुलाखतीची तारीख-10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुलाखतीस हजर रहावे.

🟤पत्ता-अधिष्ठाता, लो. टि. म स . रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,शीव, मुंबई – 400022 या पत्त्यावर उपस्थित असणे आवश्यक आहे.
🟤रिक्त जागा -|002|
🟤पगार – साहाय्यक प्राध्यापक 1 लाख per month

🟡नोकरीचे ठिकाण-  मुंबई (Mumbai)
साहाय्यक प्राध्यापक अर्ज फी – 580 रु. (18% GST)
🟡अधिकृत संकेतस्थळ, वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

मुंबई मद्ये पलिकेअंतर्गत येणाऱ्या सायन रुग्णालयात ही भरती राबवली जाणार आहे.तुम्हाला पगार हा 1 लाख पर्यंत असणार आहे . नोकरीचे ठिकाणं मुंबई मद्ये नोकरी ही तुम्हाला करावी लागणार आहे . Ms-Cit चे ज्ञान असणे आवश्यक आहे .आणि तसेच महाराष्ट्रतील वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणीकृत असलेले व्यक्ती अर्ज करु शकणारा आहे.

🔰Khadki Bharti Pune 2023 खडकी भरती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे लगेच करा अर्ज 👈🤳

अधिक सविस्तर माहिती करीता अधिकृत संकेतस्थळ वर सर्व माहिती अधिक प्रमाणात देलेली आहे .तुम्ही बघू शकता सविस्तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व माहिती सविस्तर बघा मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या सायन रुग्णालयात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. साय्यक प्राध्यापक करीता १ लाख रूपये पगार देण्यात येणारं आहे . सर्व्ह माहिती वरील प्रेमाने सोप्या पद्धतीने दिलेली आहे.

🤳अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा 👈

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा👇
     येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा👇
     येथे क्लिक करा 👈

👮🏻Police 🚨🚓 Bharti 2023 पोलिस उपनिरीक्षक भरती
APPLY Now Here👈

👩‍🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈

🔰 जळगांव zp भरती jalgao bharti APPLY 👈🤳


Leave a Comment