12वी पाससाठी 700 जागा भरण्यासाठी पोलीस शिपाई भरती लवकरच होणार! त्वरित करा अर्ज!(Mumbai Karagruh Vibhag Bharti 2024)

Table of Contents

Mumbai Karagruh Vibhag Bharti 2024

Mumbai Karagruh Vibhag Bharti 2024

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच मुंबई कारागृह पोलीस विभागामध्ये एकूण 717 जागा भरण्यासाठी पोलीस शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारी या पदांसाठी अर्ज करायला पात्र आहेत. तुम्ही जर बारावी पास (महाराष्ट्र राज्य बोर्ड किंवा समतुल्य) असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज करा.

या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीय उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे.

उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करायला पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची उंची आणि छाती यांचा विस्तार जाहिरातीमध्ये दिलेल्या नियमाप्रमाणे असणे आवश्यक आहे.आणि उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी वेतन नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आम्ही जाहिरातीची पीडीएफ देखील या लेखामध्ये दिलेली आहे ती तुम्ही तपासू शकता.

अर्ज कसा करावा:

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, खाली दिलेल्या
लिंकवर क्लिक करा.आणि अर्ज करा सर्व लिंक्स लेखाच्या शेवटी दिलेल्या आहे.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा  = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈 

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 मार्च 2024

अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख चुकवू नका.

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करा येथे:

📍मुंबई पोलीस दलात 3523 पदांसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार ऑनलाईन अर्ज करा

📍नवोदय विद्यालयात बंपर भरती! 1375 पदांसाठी अर्ज करा!

📍10 वी, ITI पास वर सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीची संधी! लगेच अर्ज करा! 

📍Mahanirmiti Recruitment 2024:- महानिर्मिती मध्ये भरती निघाली ! 800 रिक्त जागांसाठी अर्ज 

📍महाराष्ट्र पोलीस भरती: उमेदवारांसाठी थोडी वाट पाहण्याची वेळ!

📍नवीन शैक्षणिक वर्षापासून बीबीए, बीएमएस आणि बीसीए मध्ये प्रवेशासाठी CET परीक्षा बंधनकारक!

📍Mcgm Vacancy 2024:10 वी/12 वी उत्तीर्ण उमेंदवारांसाठीबृहन्मुंबई पालिकेत भरती!

📍SAIL Bharti 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी!लगेच करा अर्ज येथे!!

📍सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी 2049 पदांची भरती निघाली आहे ! 

📍Nashik News:शितलने एकच वेळी उत्तीर्ण केल्या 4 परीक्षा! एकाचं वेळी चार सरकारी नोकऱ्या!

📍MHT -CET 2024 :-‘एमएचटी सीइटी’ करिता विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी फक्त शुक्रवार पर्यंत मुदत!!

📍Breaking News:- आगामी निवडणुकीमध्ये राज्यात होणार तीस हजार जागांची भरती!!

📍 सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 3000 जागा रीक्त !!!

📍 Vidyut sahayak bharti 2024 महाराष्ट्र राज्य विधन कंपनीमध्ये बंपर वरती एकूण जागा 5347!!

Leave a Comment