Mumbai police Bharti 2024:नवी मुंबई पोलीस विभागात १८५ रिक्त जागांसाठी अर्ज करा!अर्जासाठी थोडेच दिवस शिल्लक!!

Mumbai police Bharti 2024

Mumbai police Bharti 2024:नवी मुंबई पोलीस विभागात १८५ रिक्त जागांसाठी अर्ज करा!अर्जासाठी थोडेच दिवस शिल्लक!!

 नमस्कार,आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच नवी मुंबई पोलीस विभागात १८५ रिक्त जागा भरण्यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.अर्ज करण्यास सुरुवात ०५ मार्च २०२४ झाली आहे आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे असणे आवश्यक आहे.ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षांची वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.एससी/एसटी/माजी सैनिक प्रवर्गासाठी ५ वर्षांची सूट आणि शारीरिक पात्रता म्हणजेच उंची आणि छाती यांच्यासाठी निर्धारित मानकांनुसार यासाठी जाहिरात वाचावी.

🌟निवड प्रक्रिया:

🔸शारीरिक परीक्षा

🔸लेखी परीक्षा

🔸प्रमाणपत्र पडताळणी

🔸वैद्यकीय चाचणी

🌟परीक्षेचे टप्पे खालील प्रमाणे आहेत:

🔸लेखी परीक्षा:

🔸एकूण गुण: १००

🌟विषय:

अंकगणित (२० गुण)

बुद्धिमत्ता चाचणी (२० गुण)

मराठी व्याकरण (२० गुण)

सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (२० गुण)

मोटार वाहन आणि वाहतुकीचे नियम (२० गुण)

वेळ: ९० मिनिटे

🌟आवश्यक कागदपत्रे:

पासपोर्ट साईज फोटो

उमेदवाराची स्वाक्षरी

ओळखीचा पुरावा

१२ वी पास निकाल

जातीचा दाखला (राखीव प्रवर्गात असल्यास)

नॉन क्रिमिलियर

डोमासाईल

🌟अर्ज कसा करावा:

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

अधिकृत वेबसाईट: https://www.mahapolice.gov.in/police-recruitment/

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा

परीक्षा शुल्क भरा

अंतिम मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

एकदा सबमिट झालेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही.

🌟 नीअधिक माहितीसाठी:

अधिकृत वेबसाईट: https://www.mahapolice.gov.in/police-recruitment/

Mumbai Police Bharti 2024 FAQ:

१. या भरतीसाठी किती पदे उपलब्ध आहेत?

या भरतीसाठी एकूण १८५ पदे उपलब्ध आहेत.

२. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे.

३. वय मर्यादा काय आहे?

खुल्या प्रवर्गासाठी वय मर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. राखीव प्रवर्गासाठी वय मर्यादेत सूट आहे.

४. निवड प्रक्रिया काय आहे?

निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक परीक्षा, लेखी परीक्षा, प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश आहे.

५. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, आणि मोटार वाहन आणि वाहतुकीचे नियम या विषयांचा समावेश आहे.

🔴जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🟢ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा

🔴अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

Leave a Comment