Nagpur Mahanagarpalika recuriment 2023 : नागपुर महानगर पालिकेत निघाली भरती सर्व माहिती पहा

NMC recuriment 2023

तर मित्रांनो नागपुर महानगरपालिकेत नवीन भरती निघाली आहे.
तर तुमची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा  जर यामधे बसत असेल तर तुम्ही अर्ज हा करू शकता आणि तसेच या नोकरीसाठी ज्यांना ज्यांना apply करायचा आहे . त्यांची फक्त एका मुलाखतीद्वारे भरती होणार असुन त्यांना भरती साठी उपस्थित राहायचे आहे आणि सर्व त्यांचें महत्त्वाचे documents कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी जायचे आहे महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी डायरेक्ट इंटरविव म्हणजेच मुलाखतीचे नियोजन केलेले आहे.

तर मित्रांनो सविस्तर सांगायच म्हणजेच आपल्या नागपूर महानगरपालिका  क्रिडा या विभागामधे मनपा या शाळेमधील विद्यार्थ्यांची क्रिडा या संबंधीत विषयक प्रगती, आणि तसेच सहभाग आणि अनुषंगीक  या समन्वय, पर्यवेक्षण याच  दृष्टीने पदे भरण्यात येणार आहेत . तर मित्रांनो नेमके पदांचे नावे काय आहेत तर बघुयात आपण खालील प्रमाणे सर्व माहिती
1. क्रीडा निरीक्षक व समन्वयक पदे . तर या पदाकरीता तुम्ही सर्वांनी सर्व कागद पत्रासह interview [ मुलाखत] करीता हजर राहावे  इच्छुक असलेले उमेदवार अर्ज करू शकता .

Nagpur municipal corporation bharti 2023

● पदाचे नाव : क्रिडा निरीक्षक व समन्वयक
●  Post Name : Sports Inspector & Coordinator

● शैक्षणिक पात्रता : अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही
शाखेची पदव्युत्तर पदवी. ब) मान्यताप्राप्त विद्यापिठाची शारीरिक शिक्षण शाखेची पदवी (बी.पी.एड.). क) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग.
● Educational Qualification : a) from any recognized University
Master’s Degree of Branch.  b) Degree in Physical Education (B.P.Ed.) from a recognized University.  c) Participation in national level competition
.

● वयोमर्यादा : 40 वर्षे
● Age Limit : 40 years
● वेतनमान : 20,000/- रुपये
● Pay Scale : Rs.20,000/-
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
● Job Location : Nagpur
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● Selection Process : Interview
● मुलाखतीची तारीख : 04 मे 2023
● Date of Interview : 04 May 2023
● मुलाखतीचा पत्ता : तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर.
● Interview Address : Ground Floor, New Administrative Building Civil Lines, Nagpur.

अ) वेळ , दिनांक :-

महत्वाचे म्हणजेच निवड झालेल्या उमेदवाराची वैद्यकिय तपासणी ही आवश्यकच करण्यात येईल. आणि वैद्यकिय अहवाल हा  व्यवस्थित  नसल्यास त्यांची केलेली निवड व नेमणूक रद्द करण्यात येईल. आणि निवड झालेल्या उमेदवाराची कामकाजाची वेळ ही कार्यालयीन वेळ पुढीप्रमाणे राहील (९.४५ ते ६.१५).

तर सामान्य प्रशासन या विभाग शासन निर्णय क्रमांक प्र.अ.क्र. २००५/प्र.क्र. ३६/०५/१६-अ दिनांक २६/०५/२००५  या नुसार लहान कुटुंब असल्याचे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील. (अविवाहीत उमेदवारांना सुध्दा लागू नाही असे नमूद करून सदर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.)

ब) निवड प्रक्रिया :-

प्राप्त गुणाच्या टक्केवारीनुसार व प्रत्यक्ष मुलाखतीत मिळालेल्या गुणानुक्रमे गुणवत्ता यादीतील उमदवारांची नागपूर या
महानगरपालिकेच्या गुणवत्ता यादी ही  तयार करून सरकारी www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर वर प्रसिध्द करण्यात येईल. आणि मुलाखती शेवटी प्राप्त गुणाच्याआनुसार शेवटची गुणवत्ता यादी व प्रतिक्षा यादी ही प्रसिध्द , जाहिर करण्यात येवून त्यानुसार आदेश निर्गमित करण्यात येईल.

हेही वाचा 👇

💥ESIS Mumbai Recruitment 2023 : कामगार विमा सोसायटी व्दारे निघाली मोठी भरती मुंबई महाराष्ट्र लगेच आपला अर्ज करा इथे !!👈

💥 MahaBhumi Recuriment 2023 प्रतीक्षा संपली!! सुवर्णसंधी महाभुमी भरती इथे बघा सविस्तपणे !!  👈

💥भाभा अनुसंधान केंद्र राबवणार मोठी पदभरती (Bhabha Atomic Research Centre – BARC) 12वी पास,4373 जागा!! लगेचच करा अर्ज!!👈

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

जाहिरात पहाण्यासाठी – येथे क्लिक करा

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈


Leave a Comment