Nashik Bharti GR 2023

Nashik Bharti GR 2023

Nashik mahanagarpalika bharti Maharashtra 2023: आपल्या नाशिक या महानगरपालिकेमधे आतापर्यंत  आपण सर्वांनीच मोठमोठ्या भरत्या या पाहिल्यात आणि म्हणूनच आपण गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या अती प्रादुर्भावामुळे कोणत्याच प्रकारची भरती  ही  आपल्या नाशिक या महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेली नव्हती,

त्यामुळेच परंतु आता आपल्या  प्रशासनाने रिक्त असलेली जास्ती च्या जागा 2500 हून अधिक येव्हढे पदे हे भरण्याचा अंतिम शेवटचा  निर्णय घेतलेला आहे….

Leave a Comment