NBCC Recruitment 2024:NBCC मद्ये पदवीधरांना देत आहेत सरकारी नोकरी!पगार:₹२२,००० ते ₹७७,०००/-

NBCC Recruitment 2024:

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनुवादक Gd.IV या पदासाठी भरती प्रक्रिया होणार असून भरतीसाठी देशभरातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी 08 एप्रिल 2024 ही शेवटची मुदत आहे.

ही भरती सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

NBCC Recruitment 2024: महत्वाची माहिती

अनुवादक (अधिकृत भाषा) Gd.IV पदासाठी शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी (हिंदी किंवा इंग्रजी) आणि तसेच वेतन ₹२२,००० ते ₹७७,०००/- प्रति महिना देण्यात येणार आहे.२२ ते ३० वर्ष वयोगटातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज आठ एप्रिल 2024 पर्यंत करायचा आहे.

NBCC Recruitment 2024: अर्ज कसा करावा??

🌟NBCC च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
🌟”Careers” च्या टॅबवर क्लिक करा.
🌟”Current Openings” च्या लिंकवर क्लिक करा.
🌟”अनुवादक (अधिकृत भाषा) Gd.IV” या पदासाठी जाहिरात शोधा.
🌟”Apply Online” च्या बटणावर क्लिक करा.
🌟आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
🌟अर्ज शुल्क भरा.
🌟अर्ज सबमिट करा.

NBCC Recruitment 2024: FAQ

1.या भरतीसाठी कोण पात्र आहे?

उत्तर:या भरतीसाठी पदव्युत्तर पदवी (हिंदी किंवा इंग्रजी) असलेले आणि २२ ते ३० वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.

2.अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

उत्तर:अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ एप्रिल २०२४ आहे.

3.अर्ज कसा करावा?

उत्तर:अर्ज ऑनलाईन पद्धतीने NBCC च्या अधिकृत वेबसाईटवरून करता येईल.

4.अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर:अर्ज शुल्क ₹५०० + GST आहे.

5.या पदासाठी वेतन किती आहे?

उत्तर:या पदासाठी वेतन ₹२२,००० ते ₹७७,०००/- प्रति महिना आहे.

6.निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर:निवड प्रक्रिया लिखित परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित असेल.

7.मला अधिक माहिती कुठे मिळेल?

उत्तर:अधिक माहितीसाठी NBCC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा 011-23382222 या क्रमांकावर कॉल करा.

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक
करा

Leave a Comment