NCB Recruitment 2023:नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) अंतर्गत भरल्या जाणार तब्बल इतक्या जागा!थेट येथे करता येणार अर्ज!

NCB Recruitment 2023

NCB Recruitment 2023:नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) अंतर्गत भरल्या जाणार तब्बल इतक्या जागा!थेट येथे करता येणार अर्ज!

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) अंतर्गत रिक्त जागांसाठी पदभरती प्रक्रिया होणार आहे. या भरती अंतर्गत 68 रिक्त जागा भरण्यात येत असून 16 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. चला तर या भरती विषयीची सविस्तर माहिती पाहूयात.

इंटेलिजन्स ऑफिसर’ची आणि देखरेख सहाय्यकची पदे भरण्यासाठी ही भरती होणार आहे.

पदवीधरांसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज पाठविण्पयाचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066

NCB Recruitment 2023:तसेच देखरेख सहाय्यक या पदाच्या एकूण 18 रिक्त जागा आहेत. आणि या पदांसाठी देखील अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2023 आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत ‘देखरेख सहाय्यक’ पदाच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
⭕भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा
⭕अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

सदर पदांकरिता अधिक माहिती narcoticsindia.nic.in वेबसाइट वर उपलब्ध आहेत.

PDF जाहिरात – Narcotics Control Bureau Bharti 2023

Leave a Comment