New Education Policy Announced; Now 10th class canceled as ‘Board’, what has changed, know…(नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द, काय झाले बदल, जाणून घ्या…)


आता नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असल्याने यापुढे १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द करण्यात आलेला आहे .तर त्यामुळे यापुढे १२ वीचा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून असणार आहे. त्यामुळे आता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी परीक्षा ही बोर्डाची परिक्षात्यांच्यावर येणार परीक्षेचा ताणतणाव ही आता त्यांना नसेल.

तसेच पदवी ४ वर्षांची केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग ११ वीचा ठरणार आहे. त्यामुळेच या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे.१० वीच्या वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द करून ११ वी बोर्डाची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती त्यामुळे  मात्र आता तर  नव्याने ती बदलून १२विला बोर्ड परीक्षा करण्यात आलेली आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणा मध्ये पहिला टप्पा १ली ते ५ वी पर्यंतचा पूर्व प्राथमिकचाच टप्पा असेल.पूर्वी तो १ली ते ४ थी चा होता. त्यामुळेच त्याच्यात एक वर्ष वाढवण्यात आलेले आहे. त्यानंतरचा टप्पा हा प्राथमिक विभागाचाच असणार आहे. यामध्ये ६ वी ते ८ वी या तिन वर्गांचा समावेश आहे. पूर्वी तर तो ५ वी ते ७ वी असा टप्पा होता. त्यामध्ये माध्यमिक शाळा कडून ८ वी काढून ती प्राथमिकला १० वी ऐवजी आता तर १२ विला बोर्ड असणार आहे.

माध्यमिकचा टप्पा ९ वी ते ११ वी असाच राहणार आहे. पूर्वी तो ८ वी ते १० वी असा होता आणि १० वीला बोर्डाची परीक्षा होती. आता शेवटच्या वर्षी ११ विला बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य असताना १२ वी स्तरावर बोर्डाची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने प्राथमिक आणि माध्यमिक विभागात केवळच क्षमता परीक्षा होणार आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्चशिक्षणात मोठ्यात-मोठ्या प्रमाणावर परिवर्तनात्मक शिक्षणाला वाव देण्यात आला आहे. एकविसाव्या शतकातील हेच पहिले पाऊल आहे. १९८६ ला राबविलेले शैक्षणिक धोरण हे ३४ वर्षे कार्यरत होते. त्यात आता पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल सुरू होणार आहेत. या धोरणामध्ये सर्वांना संधी, दर्जात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्याच्या पसंतीनुसार शिक्षण असे तीन स्तंभ यामध्ये अधोरेखित(add )करण्यात आले आहेत. २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड सुद्धा घालण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा…👇👇👇👇✍️✍️Latest Exam News

Board Exam:- दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले हे मोठे बदल. |✍️

Sukanya Yojana Rules:मोठी बातमी.!

शालेय सुट्ट्या 2023 पुढील वर्षी 4महिने सुट्टया असेल.

शाळा बंद 2022 डिसेंबर: मुलांच्या शाळेला सुट्ट्या येत आहेत.)

Leave a Comment